Miss'tery - भाग 4

  • 549
  • 201

आरोही आणि दुर्गा घरातील कामे आवरत होत्या. आरोहीचा फोन वाजला. तो तिचा कॉलेज मित्र होता. तो पण पोलीस होता पण दुसऱ्या ब्रांच ला होता.तिने फोन पाहिला. ती खूप खुश झाली त्याचे नाव वाचून. तो शुभम होता. DSP. शुभम माने. तिचा जिवलग एकुलता एक मित्र. तिने लगीच फोन उचलला.समोरून आवाज आला." काय इन्स्पेक्टर बाई. लक्षात आहे कि नाही आम्ही. कि विसरलीस? "" तुला कसे विसरेल मी,  . ओह सॉरी तुम्ही DSP झालात. विसरले मी. शुभम sir. कसा आहेस?"" विचारपूस करायला ये या पत्त्यावर. लिहून घे" ती मस्करी म्हणून म्हणाली " हा ठीके सांगा "."Inspector. आरोही सरपोतदार ह्यांचे पोलीस स्टेशन.... "" हा...