दुर्गाच्या जुन्या क्लिनिक मधली गोष्ट....शुभम विचारपूस करत होता." अच्छा. तर असे आहे. आणि त्या bodies पण तिने मारल्या होत्या ना. आणि ते ही सगळे ड्रायव्हर्स होते त्या ट्रक, टेम्पोचे जे किडनॅपिंग चे काम करत होते.वरतून काही लोकल्स ने confirm पण केले आहे कि हेच होते ते. Victim च्या कौटुंबियांनी चेहरा ही बघितला होता. मग हे confirm आहे कि हेच आहेत ते ड्रायव्हर्स.. "" हो sir. "" आता तुम्हाला कोणावर संशय आहे का? म्हणजे कोण हे करू शकते. Any guesses? ""Sir हे बघा. आता भारतात मुख्यातः 4 माफिया आहेत.पहिला,डॅनी.....हा १९७९- १९९६ पर्यंतचा ह्याचा वेळ होता. मुळातच तेव्हा political बॅकग्राऊंड स्ट्रॉंग असल्यामुळे,