" ohhhhhhhh gooodddddddd. What the heck is this? ".. विक्रम चिडला होता.."ह्या 'Miss' tery ला माझे हे ठिकाण कसे काय कळले????...how is this possible???".. रागाच्या भरात dinning table वरचे कापड ओढले आणि त्यावर असलेली सगळी क्रॉकरी खाली आपटली... पूर्ण रूम त्या क्रॉकरी च्या तुकड्यांनी भरले..त्याची आई देखील संतापली होती."विक्रम तुला काही ना काहीतरी करावेच लागेल.. आता असे शांत बसून चालणार नाही.."तो काही बोलायच्या आतच त्याला फोन आला आपल्या मोठ्या भावाचा... हेनरी चा!!!तो तुटक हिंदीत बोलत होता... शेवटी तो इंग्रज होता... 'इंग्रजी'nized हिंदी तो बोलत होता. " विक्रम, what the hell is this? उस लडकी कौ कैसें पथा चला sss... She literally