नाना पाटेकर : पडदा खाली येतो, पण नट मनातून जात नाही... भावपूर्ण श्रद्धांजली काही माणसांना आपण त्यांच्या नावाने ओळखत नाही, तर त्यांच्या आवाजाने ओळखतो.काहींना चेहऱ्याने नाही, तर त्यांनी साकारलेल्या भूमिकांमधून ओळखतो.आणि काही माणसे अशी असतात की, त्यांच्याबद्दल लिहायला बसलो की शब्दच अपुरे पडतात.नाना पाटेकर हे त्यापैकीच एक.विश्वनाथ पाटेकर हे त्यांचे नाव. पण ‘नाना’ म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर एक चेहरा उभा राहतो रापलेला, करारी, कधी रागाने लाल झालेला, कधी दुःखाने पाणावलेला आणि कधी एखाद्या मिश्कील वाक्य........(पुढे वाचा ...).