Biography Books in Gujarati, hindi, marathi and english language read and download PDF for free

    संस्कार
    by वनिता
    • (1)
    • 89

    #@ *संस्कार* @#दोन पिढ्या घरात मुलगी जन्मली नव्हती म्हणून नीतू चे अती लाड,  अगदी आजी अजोबान पासून ते काका काकु,आत्या वगैरे सगळ्याचीच नीतू लाडकी,नील मोठा आणी नीतू लहान मग ...

    निनावी नात
    by वनिता
    • (1)
    • 212

    #@निनावी नात@#अलीशान मांडव वाडयाच्या दाराशी सजला होता,      सनई चौघडे मंद स्वरात वाजत होते,    दारावर हार तोरण लावली जात होती. सगळीकडे घाई गडबड चालू होती, आहेर चढ़वायचे चालू होते.पै ...

    बोरमाळ
    by Subhash Mandale
    • (1)
    • 2.5k

    'बोरमाळ' कुणाच्या घरी गणपतीच्या वेळी पुजा ठेवतात तर कुणाच्या घरी वास्तुशांतीला पुजा ठेवतात.कुणी लग्नाची पुजा ठेवतात,तर कुणी मंदिरात मुर्ती स्थापन करताना पुजा ठेवतात.           गावात एकही ब्राम्हण किंवा पंडित ...

    आजी---आजोबा
    by Sudhakar Katekar
    • (1)
    • 545

                  आजी,आजोबा म्हणजे वयो वृद्ध,ज्यांनी आयुष्यात अनेक पावसाळे पाहिले,खस्ता खालल्या.सुख दुःखाचे प्रसंग पाहिले.त्यांच्या पाठीशी मोठा अनुभव आहे.त्यांच्या कडून समाजाला मार्गदर्शन व्हाव.,त्यांच्या अनुभवाचा फायदा ...

    लेख- रक्षाबंधन- बंधन नव्हे- स्नेहबंधन
    by Arun V Deshpande
    • (2)
    • 223

    लेख-रक्षाबंधन -बंधन नव्हे -स्नेहबंधन ----------------------------------------------------------आपल्या सांस्कृतिक जीवनास संपन्न बनवणारे आपले सणवार आणि दिन-विशेष यांचे महत्व कालातीत आहे ,या आधीच्या पिढ्यांनी या सणांना खूपमहत्व दिले ,त्याचे कारण त्या वेळच्या

    प्रेरणा - आजी आजोबा
    by Sudhakar Katekar
    • (2)
    • 567

    आजी आजोबांचे जीवन म्हणजे एक आगळे वेगळे जीवन असते.जीवना मध्येसंसार करत असतांना अनेक सुख दुःखाचेप्रसंग अनुभवलेअसतात.मुलगा,सून,नातवंड असतात,तस पाहिलं तर आनंदी जीवन.पणमनामध्ये कुठे तरी हूर हूर वाटत असते.      ...

    प्रेरणा
    by Sudhakar Katekar
    • (2)
    • 411

         आशा अनेक व्यक्ती आहेत की,सामान्य परिस्थितीतून,खूप परिश्रम करून स्वतः चाउत्कर्ष करतात,परंतु प्रासिद्धि पराङग मुख असतात.आशा व्यक्ती पासून खूप शिकण्या सारखे असते. अशाच एकाच व्यक्तीचे अनुभव लिहिलेआहेत,अत्यंत कठीण परिस्थितीतून,मार्ग कडूनसामना करून,यशाचं ...

    वा.रा.कान्त
    by Vineeta Deshpande
    • (3)
    • 327

    जीवनातील अनंत शक्यतांना सहजपणे व्यक्त करणारे , शब्द आणि अर्थाचे क्षितीज गाठणारे, अव्यक्त भावनांची शब्दात उधळण करणारा अतिसंवेदनशील तरीही ’अग्निसांप्रदायिक" ठरलेले नवकाव्याच्या प्रवासातील एक विलक्षण काव्यप्रतिभा म्हणजे कविवर्य़ वा.रा.कान्त. ...

    मध्यम वर्गीय कुटुंब आनंदाने कसे जगावे?
    by vinayak mandrawadker
    • (2)
    • 232

                आपल्या भारतात मध्यम वर्गीय कुटुंब ८० टक्के आहेत.१० टक्के खूप श्रीमंत , उरलेले १० टक्के खूप गरीब आहेत. म्हणून मध्यम वर्गीय कुटुंबातील आनंदाबद्दल ...

    माझे आवडते कथाकार --- पु.ल.देशपांडे !
    by suresh kulkarni
    • (4)
    • 392

      पु.ल.देशपांडे! कोण होते?असे विचारण्या पेक्षा, काय काय होते हे विचारणे सयुक्तिक होईल. लेखक,-नाट्य, ललित, प्रवास वर्णन, भाषणे, -पटकथा लेखक, दिग्दर्शक, कवी, संगीत दिग्दर्शक, उत्तम रसनेचे खवय्ये, जाणकार श्रोते, शिक्षक, ...

    माझे आवडते कथाकार -- आनंद साधले !
    by suresh kulkarni
    • (1)
    • 208

      इंग्रजी साहित्यात ' चावट ' या सदरात मोडणार साहित्य प्रकार बऱ्यापैकी रुजलेला आहे. अर्थात त्याला पाश्च्यात मुक्त वातावरण आणि मुक्त विचारधारा कारणीभूत असतील. एकदम ' नागव 'लिखाण नसेल ...

    माझे आवडते कथाकार -- द.मा.मिरासदार !
    by suresh kulkarni
    • 235

      कथा वाचनाचा भवसागर पार करणाऱ्यांना ग्रामीण कथा वाचल्या वाचून किनारा सापडत नाही. ग्रामीण पार्श्वभूमीवर अनेक कथाकारांनी आपल्या लेखण्या आजमावल्या आहेत आणि आजही आजमावत आहेत.  तसा मी अल्पमती वाचक ...

    माझे आवडते कथाकार --व.पु. काळे !
    by suresh kulkarni
    • 244

      कथा वाचनाच्या घनदाट जंगलातून वाट काढत असताना, वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात व. पु . नावाचा एक 'कथा'ळ पहाड लागतो. तो पार केल्याशिवाय मराठी कथा वाचनाचा प्रवास संपन्न होत नाही.  ...

    चाहा, खारी आणि ति
    by Dhanesh Khandare
    • (3)
    • 260

    तुला भेटवस्तू देण्या पेक्षा शब्दाना आपल्या नितळ मैत्री चा रंग चढवून,पहिल्या भेटि, आणि आपल्या मैत्रिच्या प्रवासा ची मैत्रीगाथा लिहून माझी ही छोटीशि भेट..प्रत्येकाच्या जीवनात असते ना ति एक मैत्रीण ...

    सौंदर्यखणी रेखा
    by Aaryaa Joshi
    • (3)
    • 149

    सौंदर्यखणी रेखाचित्रपटाचं माध्यम हे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारं आहे.या क्षेत्रात अनेक कलाकार येतात आणि जातातही.अभिनयाच्या जोडीनेच सौंदर्यवती नायिका आणि पौरूषपूर्ण नायक यांची मोहिनी रसिकांच्या मनावर ठसते.नायिका जशा सौंदर्यवती असाव्यात तशाच ...

    डिंपल कपाडिया- बोल्ड अॅंड ब्युटीफुल..
    by Anuja Kulkarni Verified icon
    • (4)
    • 187

    डिंपल कपाडिया- बोल्ड अॅंड ब्युटीफुल.. वयाच्या १६व्या वर्षी राज कपूर यांच्या " बॉबी " (१९७३) चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करून आपली ओळख निर्माण करणारी केलेली एक गुणी अभिनेत्री- डिंपल कपाडिया! एक अत्यंत देखणी मुलगी म्हणून ...

    आयुष्य एक वेगळा विचार
    by Sumit Bhalerao
    • (12)
    • 435

    आयुष्य.... ‍‍‍‍‍कस असत ना  प्रत्येकाच जीवन  जिथे प्रत्येक जन. आपल्या विचारा मध्ये जगत असतो. माहीत नाही पुढे काय करायचं आहे ? काही धेय्य नाही,  हया जगात कशा साठी आलो आहे ...

    माझी शाळा आणि आमच्या बाई
    by Sumit Bhalerao
    • (3)
    • 353

    माझी शाळा आणि आमच्या बाई हि गोष्ट आहे साल १९९७ .. जेव्हा माझ्यासारखे अनेक मुले मुली या ठिकाणी एकत्र झाले ते म्हणजे माझी शाळा .. वयवर्ष ५ ह्या वयात.. काहीच ...

    आई - आई म्हणजे काय?
    by Sumit Bhalerao
    • (8)
    • 538

    आई फक्त दोन शब्द पण हे दोन शब्द आपल्या जीवनात नसेल ना तर खूप खूप एकट एकट वाटत म्हणजे अस शब्दात सांगू शकत नाही की आई असणं किती गरजेचं ...

    माझे बाबा
    by Sumit Bhalerao
    • (8)
    • 401

    ‍‍‍‍‍‍बाबा सुरुवात कुठून करू समजत नाही, तुमच्या बद्दल सांगायचं झालं तर लहानपणी हाथधरून जे आपल्याला चालायला शिकवतात ते बाबा असतातआपण काही चांगले केल्यावर .जे अभिमानाने सगळ्याना सांगतात.ते बाबा असतात.माझ्या ...

    लहानपण लहानच असू दे रे देवा
    by Tejal Apale
    • (15)
    • 496

    सध्याच्या बदलत्या वातावरणात या पिढीत निगरसता कमी आणि स्पर्धा जास्त आहे. अर्थातच स्पर्धा विकासासाठी गरजेची आहे,पण आजची परिस्थिती म्हणजे 2 दिवसाच्या बाळाचं करिअर ठरवणारे पालकही आहेत.90च्या पिढीसोबत तुलना करायची ...

    उद्योग पद्म - धीरूभाई अंबानी
    by Aaryaa Joshi
    • (14)
    • 429

    धीरूभाई अंबानी संपूर्ण जगभरातील व्यावसायिक क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाने  प्रसिद्ध पावलेली भारतीय व्यक्ती म्हणजे धीरूभाई अंबानी. आशियातील सर्वोत्तम म्हणजे ५० व्यावसायिकात त्यांची गणना केली जाते. त्यांचे मूळ नाव धीरजलाल हिराचंद ...

    स s चि s न s
    by Nagesh S Shewalkar Verified icon
    • (14)
    • 383

                                   ** स s चि s न s  **      गेली तीस वर्षे जगभरातील ...

    परसू एक अनाम क्रांतिकारक
    by Suchita Ghorpade
    • (6)
    • 299

    परसू : एक अनाम क्रांतिकारक आपल्या मातृभूमीसाठी लढलेल्या अनेक शूर वीरांची गोडवी गाताना अंगावर एक रोमांच उभा राहतो.आपले कर्तव्य बजावताना वेळप्रसंगी प्राणाची आहुती देण्या-या वीर जवानांच्या,देशभक्तांच्या समोर नेहमीच आदराने ...

    परमवीर कॅप्टन मनोज पांडे – कारगिलचा हिरो
    by Omkar Mirzapure
    • (7)
    • 259

    #GreatIndianStories परमवीर कॅप्टन मनोज पांडे – कारगिलचा हिरो      सनातन काळापासून भारत मातेच्या कुशीत अनेक रत्ने जन्मली . तिच्याच अंगाखांद्यावर वाढली . लहानाचे मोठे झाली अन आपला अस्तित्व ...

    स्वयंसिद्धा - अर्थात वर्षाताई
    by Amita a. Salvi Verified icon
    • (7)
    • 603

    अनेक अडचणींवर मात करत यश मिळविणा-या वर्षाताई स्त्रियांसाठी एक आदर्श आहेत.

    Dhirubhai Ambani
    by Vrishali Gotkhindikar Verified icon
    • (130)
    • 5k

    धीरूभाई अंबानी ..उद्योग जगातील एक वादळ असे म्हणतात त्यांच्यात आदर्श घेण्याजोगे खूप गुण होते कसा झाला त्यांचा हा सामान्य व्यक्ति ते ऊत्तुंग व्यक्तिमत्व हा प्रवास !! चला जाणून घेवूया या ...

    विप्रो चे जनक अजीम प्रेमजी
    by Dipti Methe Verified icon
    • (47)
    • 3.4k

    विप्रो या उद्योग समूहाचे चे जनक अजीम प्रेमजी यांचा यशाच्या शिखरापर्यंत टप्प्याटप्प्याने जाणारा रोचक प्रवास. साध्या खाद्य तेल व तुपाच्या उत्पादना पासून सुरुवात झालेल्या विप्रो या कंपनीला ...

    मदर टेरेसा- शांती दूत
    by Anuja Kulkarni Verified icon
    • (17)
    • 3.3k

    मदर टेरेसांचा उल्लेख व्युत्पन्न व्यक्तिमत्व असाच करावा लागेल. जे मनात येत गेल ते सर्वस्व ओतून त्यांनी पार पाडलं... हा मनस्वीपणा इतक्या निर्भीडपणे आचरणात आणणारी हि व्यक्ती किती मोठी होती. ...

    ऍडॉल्फ हिटलर
    by Prashant Salunke Verified icon
    • (110)
    • 6k

    ऍडॉल्फ हिटलर चे जीवनचरित्र