" मी वडाळा च्या इथे होते..क्रांतीलाल eye क्लिनिक च्या जवळ. तर तिथे मी फिरत होते. जास्त काही नव्हते तिथे.थोडे फार बिल्डिंग आणि काही छोटीशी दुकाने होती.पण बिल्डिंग आणि ही दुकाने लांब होती. अगदी वेग वेगळ्या भागात..पण तिथली माणसे खूप वेगळी होती.... मारून टाकतील अश्या नजरेने बघत होती माझ्याकडे.... तिथे फिरताना मला एक psychic म्हणून ईर्षा,कामवासना, इच्छा पण sexual कारणांसाठी जाणवत होती. जवळ जवळ सगळ्याच जणांमध्ये.. आणि मुख्य तिथे सगळी तरुण पोरं होती.. खूप घाणेरड्या नजरेने बघत होती माझ्याकडे.ती पोरं सगळी स्मोक, ड्रिंक करणारी वाटत होती..कोणी शिक्षण घेते असे मुळीच वाटतं नव्हते. सगळे कोणत्या वाईट धंद्यात होते.तर तिथे हत्यार, गांजा,तंबाखू याचीच