Arranged marriage

(9)
  • 31.6k
  • 3
  • 15k

संध्याकाळची वेळ होती. हिमानी तिच्या सासूबाई सोबत गार्डन मध्ये बसलेल्या होत्या. संध्याकाळचे वातावरण खूप आल्हाददायक झाले होते. थंडीचे दिवस होते म्हणून थोडासा गारवा वाढला होता. सासू आणि सुन त्यांच्या गप्पा गोष्टीत गुंतल्या होत्या. बोलता बोलता अचानक हिमानी च्या सासूबाई शांत झाल्या. त्यांचे डोळे पाणावले होते. हिमानी तिच्या सासूबाई ला असं बघून अस्वस्थ होते. ती त्यांच्या हातावर हात ठेवून त्यांना काळजीने विचारते. हिमानी : आई .. काय झालं??? ?? सासूबाई : हिमानी बाळा... आपली कंपनीची अवस्था सध्या ठिक नाही आहे. हे ( हिमानी चे सासरे) पण खूप टेंशन मध्ये आहेत सध्या. कंपनी ला पुर्ववत करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल पण त्यांची ( हिमानी चे सासरे ) तब्येत पण आता ठिक नसते. आणि कृतार्थ ( हिमानी चा नवरा)तर आम्हाला नजरे समोर ही बघायला तयार नाही. ना आमचं काही ऐकायला तयार आहे.?? ( त्या तिच्या डोळयातील अश्रु आवरण्याचा प्रयत्न करित बोलत असतात)

New Episodes : : Every Tuesday, Thursday & Saturday

1

Arranged marriage - 1

संध्याकाळची वेळ होती. हिमानी तिच्या सासूबाई सोबत गार्डन मध्ये बसलेल्या होत्या. संध्याकाळचे वातावरण खूप आल्हाददायक झाले होते. थंडीचे दिवस म्हणून थोडासा गारवा वाढला होता. सासू आणि सुन त्यांच्या गप्पा गोष्टीत गुंतल्या होत्या. बोलता बोलता अचानक हिमानी च्या सासूबाई शांत झाल्या. त्यांचे डोळे पाणावले होते. हिमानी तिच्या सासूबाई ला असं बघून अस्वस्थ होते. ती त्यांच्या हातावर हात ठेवून त्यांना काळजीने विचारते. हिमानी : आई .. काय झालं??? सासूबाई : हिमानी बाळा... आपली कंपनीची अवस्था सध्या ठिक नाही आहे. हे ( हिमानी चे सासरे) पण खूप टेंशन मध्ये आहेत सध्या. कंपनी ला पुर्ववत करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल पण त्यांची ...Read More

2

Arranged marriage - 2

Continue... दुसर्या दिवशी सकाळी हिमानी ला जाग येते तर सकाळचे सात वाजून गेलेले असतात. तिने बेड वर बघीतले तर कोणी नव्हतं. मग ती समजून गेली की कृतार्थ रोजच्याप्रमाणे आजही लवकर गेले असतील. हिमानी आळस देऊन उठते, तर तिला तिच्या बॉडी मध्ये हल्किशी कळ जाणवते. " आई गं... किती जोरात पडले मी रात्री. तेव्हा नाही जाणवलं पण आता तर माझी कंबर भारी दुखायला लागली आहे. हे ना सगळं कृतार्थ मुळे झालं आहे. असा राग येतोय ना मला त्यांचा, असं वाटतंय ना की त्यांना टेरेस वरुन खाली फेकून देऊ ... पण काय करु एवढ्या लवकर मला विधवा नाही व्हायचं आहे." हिमानी ...Read More

3

Arranged marriage - 3

Continue रात्री कृतार्थ त्याच्या रुम मध्ये येऊन बघतो तर हिमानी अजुनही जागी असते. ती सोफ्यावर बसून कोणती तरी बुक असते. तो येतो तरी तिचं लक्ष नसते. तिने नाइट ड्रेस घातला होता.तिची केस पण मोकळी होती. तिचे केस फक्त खांद्यावर येतील एवढेच होते पण तरी ते तिला suit व्हायचे.  " madam आज पण जाग्या आहेत?? आणि बुक वाचतेय?? आज पण काहीतरी बोलणार असेल का?? नाही म्हणजे काल पण तर कंपनी जॉईन करवून घेण्यासाठी माझी वाट बघत बसली होती. आज काय बोलणार असेल??" तो मनातच विचार करत रुम मध्ये शिरला. तो हळूच तिच्या जवळ जातो आणि बुक वरिल नाव वाचायचा ...Read More