" सानू ... ऐ सानू ... अगं उठ ... किती उशीर झाला . आज रिझल्ट आहे ना . जरा बघ उठून काय लागला रिझल्ट . तसा छानच लागला असणार पण तरी ....बघ ना... उठ . " आई ने सानिका ला उठवत म्हटलं . " अरे यार ...!! झोपू दे ना आई . मी थोड्या वेळाने उठते , मग बघते रिझल्ट . आणि काळजी करू नकोस. आता मला जरा वेळ झोपू दे . " सानिका आई ला बोलली . ( ही सानिका ... कथे ची नायिका...वय वर्ष 20 . सानिका ही भानुदास आणि मनिषा जोशी यांनी सगळ्यात लहान मुलगी .जी सध्या BBA च्या शेवटल्या वर्षात आहे दिसायला सुंदर , आणि समजुतदार . )
सानिका - 1
भाग १" सानू ... ऐ सानू ... अगं उठ ... किती उशीर झाला . आज रिझल्ट आहे ना . बघ उठून काय लागला रिझल्ट . तसा छानच लागला असणार पण तरी ....बघ ना... उठ . " आई ने सानिका ला उठवत म्हटलं ." अरे यार ...!! झोपू दे ना आई . मी थोड्या वेळाने उठते , मग बघते रिझल्ट . आणि काळजी करू नकोस. आता मला जरा वेळ झोपू दे . " सानिका आई ला बोलली .( ही सानिका ... कथे ची नायिका...वय वर्ष 20 . सानिका ही भानुदास आणि मनिषा जोशी यांनी सगळ्यात लहान मुलगी .जी सध्या BBA ...Read More
सानिका - 2
भाग २आपणं बघितलं :- जोशी कुटुंबातील खेळीमेळीचे वातावरण . त्यात भर म्हणजे त्यांच्या मुलीचा म्हणजे सानिका चा रिझल्ट.आता पुढे सानिका च्या रिझल्ट मुळे घरात आनंदी वातावरण निर्माण झालं होतं . सगळे खूप खुश होते . जोशी साहेबांनी मनीषा ताईंना म्हटलं ..." मनीषा ... अगं इतकी आनंदाची बातमी कळली आहे तर आज काहीतरी विशेष स्वयंपाक होऊन जाऊ दे . "" नाही हां बाबा ....आज बाहेर जाऊ जेवायला . मस्त मज्जा करू . दोन दिवस ब्रेक घ्यायचा विचार केला आहे मी . तर आज आपण बाहेर जाऊ आणि उद्या मी माझ्या मित्र मैत्रिणीं सोबत बाहेर जाणार , मग पुन्हा अभ्यासाला सुरुवात ...Read More