स्टॅम्प पेपर.

(0)
  • 111
  • 0
  • 72

“जयसिंग तू जे काय म्हणतो आहेस त्याचा अर्थ तुला तरी कळतो आहे का? अशी भाषा करणं तुला शोभतं का?” प्रशांत चांगलाच संतापला होता. “मी काय चुकीचं बोललो? तू भयंकर स्वार्थी आहेस हे मला जेंव्हा कळलं तेंव्हा मला सुद्धा असाच धक्का बसला होता. पण आता मी सावरलो आहे आणि जे बोललो ते फायनल आहे.” – जयसिंग “अरे पण ....” प्रशांत बोलतच होता, पण त्याला हातानेच थांबवत जयसिंग म्हणाला,

1

स्टॅम्प पेपर भाग 1

स्टॅम्प पेपर पात्र परिचय प्रशांत. वाड्याचा मालक विशाखा प्रशांतची बायको. विजय राघव प्रशांतचा मित्र आणि बिल्डर भाडेकरू. मल्हार भाडेकरू. अप्पासाहेब भाडेकरू. विश्राम आप्पासाहेबांचा मुलगा. गणेश भाडेकरू सुधाकर भाडेकरू भाग 1 “जयसिंग तू जे काय म्हणतो आहेस त्याचा अर्थ तुला तरी कळतो आहे का? अशी भाषा करणं तुला शोभतं का?” प्रशांत चांगलाच संतापला होता. “मी काय चुकीचं बोललो? तू भयंकर स्वार्थी आहेस हे मला जेंव्हा कळलं तेंव्हा मला सुद्धा असाच धक्का बसला होता. पण आता मी सावरलो आहे आणि जे बोललो ते फायनल आहे.” – जयसिंग “अरे पण ....” ...Read More