प्रेरणा

(9)
  • 27.2k
  • 10
  • 6.7k

आशा अनेक व्यक्ती आहेत की,सामान्य परिस्थितीतून,खूप परिश्रम करून स्वतः चाउत्कर्ष करतात,परंतु प्रासिद्धि पराङग मुख असतात.आशा व्यक्ती पासून खूप शिकण्या सारखे असते. अशाच एकाच व्यक्तीचे अनुभव लिहिलेआहेत,अत्यंत कठीण परिस्थितीतून,मार्ग कडूनसामना करून,यशाचं शिखर गाढले,नक्कीचप्रेरणादायी ठरेल. १ बालपण व शिक्षण वडील गोपीनाथ मार्तंड काटेकर वाशीमचे राहणारे,तेथे तहसील कार्यालयात रीडरम्हणून नोकरीस होते.सरकारी नोकरी असल्याने बदली होत असे. तेथून त्यांचीमूर्तिजापूर येथे बदली झाली. त्यांना चार अपत्य,सुधाकर हा दोन नंबरचा,त्याचा जन्म१३-०४-१९३४ रोजी मूर्तिजापूर येथे झाला.येथून वडिलांची बदली अकोला येथेझाली.सर्व कुटुंब सुस्थितीत होते. अकोला येथे पहिलीत प्रवेश घेतला. तिसरी पर्यंतचे शिक्षण झाले.त्याच वेळेस वडिलांनासेवा निवृत्तीचा आदेश मिळाला.आणि समस्या निर्माण झाली.सुरुवातीस जिंनिंग कंपनीत काम केले.त्या नंतर

Full Novel

1

प्रेरणा

आशा अनेक व्यक्ती आहेत की,सामान्य परिस्थितीतून,खूप परिश्रम करून स्वतः चाउत्कर्ष करतात,परंतु प्रासिद्धि पराङग मुख असतात.आशा व्यक्ती पासून खूप शिकण्या असते. अशाच एकाच व्यक्तीचे अनुभव लिहिलेआहेत,अत्यंत कठीण परिस्थितीतून,मार्ग कडूनसामना करून,यशाचं शिखर गाढले,नक्कीचप्रेरणादायी ठरेल. १ बालपण व शिक्षण वडील गोपीनाथ मार्तंड काटेकर वाशीमचे राहणारे,तेथे तहसील कार्यालयात रीडरम्हणून नोकरीस होते.सरकारी नोकरी असल्याने बदली होत असे. तेथून त्यांचीमूर्तिजापूर येथे बदली झाली. त्यांना चार अपत्य,सुधाकर हा दोन नंबरचा,त्याचा जन्म१३-०४-१९३४ रोजी मूर्तिजापूर येथे झाला.येथून वडिलांची बदली अकोला येथेझाली.सर्व कुटुंब सुस्थितीत होते. अकोला येथे पहिलीत प्रवेश घेतला. तिसरी पर्यंतचे शिक्षण झाले.त्याच वेळेस वडिलांनासेवा निवृत्तीचा आदेश मिळाला.आणि समस्या निर्माण झाली.सुरुवातीस जिंनिंग कंपनीत काम केले.त्या नंतर ...Read More

2

प्रेरणा - आजी आजोबा

आजी आजोबांचे जीवन म्हणजे एक आगळे वेगळे जीवन असते.जीवना मध्येसंसार करत असतांना अनेक सुख दुःखाचेप्रसंग अनुभवलेअसतात.मुलगा,सून,नातवंड असतात,तस पाहिलं तर जीवन.पणमनामध्ये कुठे तरी हूर हूर वाटत असते. असाच एक दिवस,साधारण पणेरात्रीचे नऊ वाजले असतील,नुकतेच जेवणझाले होते.आजी पलंगावर बसल्या होत्या,पण कसला तरी विचार करीत होत्या,तेवढ्यात आजोबा आले,व म्हणाले,अहो!सौ.कसला एवढा विचार करताय,आजी एकदम भानावर आल्या व म्हणाल्या, शेजारच्या सरस्वती बाई भेटल्याहोत्या,त्या म्हणत होत्या,नुकतच चारी धाम यात्रा करून आलो,रामेश्वरला पण जाऊनआलो.आपलं पहाना! आयुष्य गेलं,तुम्ही रिटायर होऊन पाच वर्षे झाली,तरी ना अजून, काशी,ना चारिधाम. एकदा तरी जावं अशी फार इच्छा आहे.परमेश्वराची इच्छा. ...Read More