जितवणी पळाले-अंतीम भाग १०वडारांपैकी कोणीतरी जावून सरपंच पोलिस पाटिल याना वर्दीदिली...... तासाभरात गावभर बातमी पसरली. जेवण खाण टाकून गावातलेबापये, ...
अनुबंध बंधनाचे.....( भाग ५० )सकाळी दादा उठल्यावर ती पुन्हा त्याला बोलते...वैष्णवी : दादा प्लीज... मला त्या माणसाशी लग्न नाही ...
( टीप: हा भाग वाचल्या नंतर किंवा वाचण्याच्या आधी या भागाच्या आधीचा भाग नक्की वाचा )भाग : 3Happiness is ...
(टीप: हा पूर्ण लेख माझ्या बहिणीने तिच्या वहीत लिहिला होता तो मी आता तो तुमच्या पुढे प्रस्तुत करत आहे ...
दोघेही सर्व कामे आवरण्याच्या मागे लागतात तो दिवस जवळ आहे तुझ्या दिवसाची दोघे वाट बघत असतात तो दिवस उद्याचा ...
ही गोष्ट आहे तुझ्या अनंताच्या प्रवासाची तुझा वाढदिवस होता 31ऑगस्ट ..खुप छान साजरा झाला..खुप दिवस व्हाईट आर्मीला देणगी द्यायचे ...
पान १४ ऐका ना ! आमच्या शाळेत खूप वेगवेगळ्यास्पर्धाअसायच्या. म्हणजे मी असा कधीच भाग ...
देवी या पुस्तकाविषयी देवी....... अर्थात ती देवी नाही की जी चमत्कार करते. ती देवी नाही ...
वेळ हा एक मौल्यवान पण संवेदनशील विषय आहे. आपण सतत “वेळ नाही” म्हणत आपल्या जवळच्या माणसांपासून दूर जातो, आणि ...
नेहमी सूर्योदयानंतर उठणारी गौरी आज अगदी भल्या पहाटे सूर्योदयापूर्वी उठली होती. कारणही तसेच होते. आज दिवाळी होती. आज सर्व ...
काकभूशुंडी रामायण हे पक्षी राज झालो कृतार्थ मी आपल्या दर्शनाने,आज्ञा करावी आपणपाळीन मी ती आदराने ,येणे केले काय निमित्ताने ...
अव्यक्त प्रेमाची कथा. पात्र रचना संदीप आपल्या कथेचा नायक. सुशीलाबाई संदीपची आई. केशवराव संदीपचे वडील. अभय संदीपचा मोठा भाऊ. ...
अर्धवट प्रेमकहाणी – आराध्या आणि अर्जुन काही प्रेमकथा भेटीने सुरू होत नाहीत… त्या सुरू होतात एका साध्या मेसेजपासून.आराध्या आणि ...
जितवणीपळाले- भाग ०9 अंडर ग्राऊण्ड टाकीचे खोदकाम सुरू झाले . चाळीस फूट खोदकाम झाल्यावर बारीक ...
दांडे निवती वरूनदर्याचा एक फ़ाटा पठार, तरवड आणिकोंड सखला पर्यन्त गेलेला आहे. निवतीवरून तरवडातल्या जुगाईच्या देवळापर्यंतगाडी रस्ता होता. दिवसातून ...
गोड्या पाण्याचीटंचाई असली तरी गाव सधन होता.मळ्याच्या कडेने आंग ओलीवर बिनशिपण्याचे माड नारळानी ओथंबलेले असायचे.एकेका माडापर दीड दोनशे नारळलागलेले ...
पोटं तटम्म फुगल्यावर तिथेच कडेलाचिखलटीत लोळत पडली. त्याच दरम्यानेसुकती लागली नी सुस्त झालेलीडुकरं रुपणीत अडकून पडली. गावातलीढोरं सुद्धा असंख्य ...
जितवणीपळाले- भाग ०४ जीतवण्याच्या सभोवतालीजांभ्या दगडाचे कातळ असले तरी उभ्या कड्यातकाळवत्र भरलेले होते. कड्याचीउंची दहाबारा पुरुष सहज भरली असती.पाणवठ्याचा ...
जितवणी पळाले- भाग ० ५रिवाजअसा होता की. सीझनच्या बोलीवर दरठरवून टोळी प्रमुखांशी सौदे केलेजात. केलेल्या कामाच्या निम्मे रक्कम हप्त्याला ...
बेलदारांकडे नेमस्त हांडी भांडी. दिवसाडी पुरेल इतकं पाणी न्यायला लागणारी आयदणं नव्हती. पाणी संपलं की तळावर माघारी जावून पाणी ...
जितवणी पळाले- भाग ०७ थोड्याच वेळात कसलातरीपाला घेवून नाऊ आला. त्यानेमागारणीला हाक ...
जितवणीपळाले- भाग ०८ त्या दिवशी पाच वाजे पर्यंत जेवणावळीझडल्या. बरेच अन्न उरले होते. ...
सकाळी उठून तो त्याचे काम आवरतो त्याला रात्री पडलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहिजे होती त्याचे डोके त्यामुळे दुखत होते त्याला ...
आज तो दिवस आला ज्या दिवशी निलेश व निशा भेटणार असतात आज सुट्टी घेतल्यामुळे निलेश रोज पेक्षा जरा लेट ...
प्रत्येकाला काहीतरी हवं असतं – यश, पैसा, प्रतिष्ठा, आदर. पण महिलांना खरं म्हणजे काय हवं असतं? हा प्रश्न विचारला ...
आता नंबर तर मी तिने दिला होता पण तरी त्याला नंबर उगाच दिला का ???? नंबर देऊन मी काही ...
( मला माहितीये, आज मी तुमच्याशी खूप दिवसांनी बोलतीये म्हणजे आपण 23 ऑगस्ट 2024 ला बोललो होतो.कारण माझ्या गोष्टीचा ...
* 🩷 अनपेक्षित भेट भाग 2 🩷 *मीरा अभ्यासात व्यस्त होती... काही वेळा नंतर तीजेवायला खाली जाते..... जेवण झाल्यावर ...
स्थळ : कृष्णकुंज *मीरा बाथरूम मधून येते आणि तिच्या मनात परत प्रश्नांचं काहूर माजते.... ती तिचा फोन हातात घेऊन ...
"लालपरीत भेटलेली आई"©® - अविनाश भिमराव ढळे- All rights reservedलालपरी…ती फक्त एक बस नाही.ती चालती-बोलती कहाणी आहे.जुन्या सीट्सवर बसलेली ...