नमस्कार मी स्वीटी महाले एक नवोदित लेखक असून थोडं फार लिखाण लिहीत असते, माझ्या अभ्यासाकरिता अखंड साहित्य संपदा उभी आहे असं म्हणायला हरकत नाही. नवीन गोष्टी शिकत वाटचाल चालू आहे यात तुमच्या प्रतिक्रिया फारच मोलाचा वाटा उचलतात , लिखाणाचे सत्र चालूच राहिल मात्र सर्व वाचकांना मनापासून एक विनंती, आपल्या आंबट गोड असतील ताशा प्रतिक्रिया मला कळवा, आनंद होईल माझा मेल id ही मी दिला आहे यावर मेल करा ,अगदीच कौतुकाचे नाही मात्र खडे बोल असले तरीही कळवा शेवटी माझं लेखन कौशल्य वाढण्यासाठी याचा उपयोगच होईल.