एक दिवस फोटोग्राफीचा

  • 4.8k
  • 2
  • 1.6k

प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा दिवस आनंदाचा येतो तर एखादा दिवस दुःखाचा, तर एखाद्या दिवशी आपल्याला असा काही अनुभव येतो की तो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. खरंतर आज बऱ्याच दिवसांनी मी माझ आवडत काम करायला बाहेर पडलो, म्हणजेच फोटोग्राफी करायला घराबाहेर पडलो. पण मला एक वेगळाच अनुभव आला. त्याचीच ही गोष्ट.