Best Short Stories stories in marathi read and download free PDF

खरा न्याय
by Na Sa Yeotikar
 • 77

निळे सर पाचव्या वर्गात हजेरी घेत होते. राजू मोघे हे नाव घेतल्यावर क्षणभर थांबले. शाळा सुरू झाल्यापासून हा विद्यार्थी शाळेत आला नाही हे त्यांच्या लक्षात आले. गेल्यावर्षी तो नियमित ...

ते दोघे....
by Shabdpremi म श्री
 • 175

दिवस पहिला                   काय झालं एक दिवस माझी बायको तिच्या नवऱ्या बद्दल सांगत होती म्हणे, रागिणी :- आज काल त्याचं लक्षच लागत नाही घरात, ...

वरवंटा
by Shirish Padmakar Deshmukh
 • 258

" वरवंटा... "" सखे...ऐ सखे.. कुठं मेलीस? " तो आजही फुल्ल दारू पिऊन आला होता. झुलत झुलतच घरात घुसला अन् आरडाओरडा- गोंधळ करू लागला. दुर्गा नुकतीच शाळेतून आली होती. ...

अदृश्य - 4
by Kuntal Chaudhari
 • 234

अदृश्य भाग ४केस संपली,पण विभा बैचेन होत होती,तिने तिच्या मैत्रिणीला फोन केला,सायली तिच्या घरी आली.सायली म्हणाली की विभा काय झालंय?,आता तर सगळं तुझ्या मनासारखं झालं ना.विभा म्हणाली" नाही,१ महिना ...

मित्रांची मैत्री
by Na Sa Yeotikar
 • 336

मित्रांची मैत्रीसुरेश आणि रमेश दोघे जिवलग मित्र होते. त्यांचे घर जवळ जवळ नव्हते मात्र अधून मधून ते दोघे एकमेकांच्या घरी नेहमी येत असत आणि जात असत. त्यामुळे रमेशच्या घरातील ...

प्रेम भाग -10
by Dhanashree yashwant pisal
 • 710

                   अंजलीच्या सांगण्यावरून सोहम तयार झाला .  आजची अंजली आणि  कालची अंजली ह्यात जमीनअसमान चा फरक होता . दोघे कॉलेजला जायला ...

प्रेमी .....
by Bhagyshree Pisal
 • 220

                        आजच्या कथेच्या नावावरून कळे असेल की ही कथा दोनी प्रेमी ची एक सुंदर कथा आहे .आपल्या या ...

प्रेम म्हणजे काय असत ......
by Bhagyshree Pisal
 • 372

                                सपना आणी राज लहान पना पासून एकत्र होते . एकमेकांचे लहानपणापासूनचे चांगले मित्र ...

जीवन शिक्षण
by Na Sa Yeotikar
 • 832

•••••••••••••••••••••••••••• *लघुकथा - जीवन शिक्षण*••••••••••••••••••••••••••••चार वाजता शाळेची घंटा वाजली. शाळा सुटली तसे सारे मुले एकच कल्लोळ करीत बाहेर पडली. पाहता पाहता किलबिल किलबिल आवाजाने गजबजलेला शाळा परिसर एकदम शांत झाला. ...

ऐक ह्दय स्पर्शी कथा ......
by Bhagyshree Pisal
 • 574

                            ऐक हृदय स्पर्शी कथा .....आजच्या कथेचा हीरो आहे महेश आणी हेरॉइण आहे भाग्यश्री .यांची कथा ...

मिरगाचा पाऊस
by siddhi chavan
 • 435

"निमा! तांदळाची भाकर करते ना ग? आणि हो... थोडं सुक्या करदीच कालवण, त्याबरोबर खाऱ्या बांगड्याच तोंडीलावणं पाहिजेच. नाहीतर जेवायची नाही हो ती." आप्पांनी हसत-हसत फर्मान सोडला होता. "होय. आप्पा ...

अदृश्य - 3
by Kuntal Chaudhari
 • (12)
 • 1.2k

केस ची सुनावणी होती आज , विभा तयार होती,पण नायब हि तेवढाच तयारीने केस लढायला आला होता,त्याने खूप मोठा वकील निवडला होता.अर्थातच त्याला जेहेन ला फाशी द्याची होती.विभा ने ...

एक सुंदर प्रेम कथा .......
by Bhagyshree Pisal
 • 603

                            महादेव आणी शिल्पा हे एकाच कॉलेजमधे ११वी पासून होते . दोघे पाहिले एक्मेकन्ल ओळखत पण ...

काम करण्यात लाज कसली
by Na Sa Yeotikar
 • 578

काम करण्यात लाज कसली कोरोना विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घालून सर्व जगात आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. तसा तो भारतात देखील अवतरला आणि संपूर्ण भारत लॉकडाऊनमध्ये गेलं. कारखाने बंद झाली, ...

आधार
by Vasanti Pharne
 • 483

#आधार     मकरंद सकाळी फिरायला जाण्यासाठी बाहेर पडला. आज त्याच्या बरोबर येणारा मित्र आलेला नव्हता....  "माझ्या मोठया भावाला कोरोना झालाय. भावाला व त्याच्या कुटुंबाला होम क्वारंटाईन मध्ये ठेवलंय.मी आज ...

एक खरी आणी खूर्री प्रेम कथा ....
by Bhagyshree Pisal
 • 640

                          तर या कथेची सुरवात कशी करावी काहीच कळेना .कारण कथाच तशी आहे .एक सुंदर मुलगी आणी ...

शहाणा - 1
by Manas Gadkari
 • 676

आज रविवार, सुट्टीचा दिवस. मस्त खा प्या लोळत राहा. मला काय खरेतर सगळॆ दिवस सारखेच. थोडे दिवस झाले आता निवृत्त होऊन. 25 वर्षांपूर्वी शिक्षक म्हणून लागलो आणि कशी वर्षे ...

नीयतीची खेळी
by राजश्री
 • 888

                          आज मै उपर, आसमाॅ नीचे                        ...

ती पहिली रात्र
by Manjusha Deshpande
 • 839

"आई, माझा हा एकविसावा वाढदिवस आहे. तो नक्की खास झाला पाहिजे." लेकीने फर्मान काढले.तसा आजवर कोणता वाढदिवस खास झाला नाही ग असे तोंडापर्यंत आलेले वाक्य परत वादाला तोंड नको ...

गणेशरावांची इच्छा
by Shabdpremi म श्री
 • 455

           बसस्थानकावर जायला निघालो तेवढ्यात गावातील प्रतिष्ठित, उच्चख्याती असे गणेशराव, ह्यांची भेट घडली ते नेहमी अनवाणी दिसायचे आणि आजही ते अनवाणीच कुठेतरी जात होते. त्यांना ...

गावाची आठवण
by Na Sa Yeotikar
 • 898

वीस-पंचवीस वर्षानंतर आज शेखरला गावाकडे जाण्याचा योग आला. कारण ही तसेच होते. त्याचा जीवाचा जिवलग मित्र राजेशच्या मुलीचं लग्न होतं. राजेश आणि शेखर लहानपणापासून एकाच वर्गात शिकलेले. घराच्या बाजूला ...

निरोप्या!----(उत्तरार्ध)
by suresh kulkarni
 • 399

"दम्मान घ्या मालक!" पण दाराबाहेर उभा असलेल्या त्या निरोप्याने त्यांना लगेच सावरले! पंतांनी त्याचा हातात आपला हात दिला. त्याच्या भक्कम आधाराने ते चटकन सावरले. त्याचा तो स्पर्श, आश्वासक आणि ...

पाहील प्रेम ....- 3
by Bhagyshree Pisal
 • 1k

                        नील ने एक दिवस तीला सहज विचारले .   काय मग ? मी पहिलाच ना ? तीला बहूतेक ...

प्राक्तन
by Manas Gadkari
 • 634

अरे बाबा देव गण आहे माझा, मला काही होणार नाही. ह्या सुनीलचे आपले काहीतरीच. म्हणे अजय अमावस्येला जास्त भटकू नकोस इकडे तिकडे. मित्र आहे म्हणुन ठीक नाहीतर दोन शिव्या ...

खरी मैत्री
by राजश्री
 • 1.2k

               सोनाली एका आयटी कंपनीत बंगलोरला कामाला होती. तिचे आईवडील, छोटा भाऊ मुंबईत होते. सोनाली लहानपणापासून  अभ्यासाव्यतिरिक्त इतर बाबतीतही हुशार होती.त्यामुळे काॅलेज  संपायच्या ...

निरोप्या!---(पूर्वार्ध )
by suresh kulkarni
 • 442

"हणम्या, जरा चहा पाण्याचं बघ! दिवस हातभर वर आलाय. ऊन तापायच्या आधी रानात खेटा मारायचाय!"हानाम्याने लगबगीने मालकाच्या पुढ्यात, लाल भडक तांब्याचा लोटा अन तांब्याचाच वीतभर उंच पेला ठेवला. पुन्हा ...

पुराणे किताबो के पन्ने
by Dhananjay Kalmaste
 • 299

आयुष्य हा एक प्रवास आहे. आणि हा प्रवास एकट्याने करायचा म्हणजे थोड अवघडच आहे. पण समजा एखाद्याला जर कोणाची साथ भेटली आणि ती भेटलेली साथ जर कायम आपल्या बरोबर ...

शांतता..... वादळापूर्वीची आणि नंतरची.....
by आरती जाधव _ भादवणकर
 • 457

एक निवांत दुपार.... निवांत एवढ्यासाठी कारण माझ्या ऑफिस ला सुट्टी होती तेही चक्क चक्क 4 दिवस..... दुपारचा वेळ सत्कारणी लावायचा म्हणून पेन व नोटपॅड हातात घेतले, विषय तर काही ...

कायाकल्प ---उत्तरार्ध
by suresh kulkarni
 • (13)
 • 636

कौसल्याबाईनी घरी आल्याबरोबर ऑनलाईन न्यूयार्कची फ्लाईट बुक केली. भराभर पॅकिंग करून घेतले. घराजवळच्या बँकेत त्याचे खाते होते. त्यातून होते तितके म्हणजे साडेतीन लाख रुपये काढून घेतले. तडक त्यांनी इंटरनॅशनल ...

टॅटू
by Kajal Mayekar
 • 401

ए आई मी टॅटू काढू का ग..?? कायराने उत्सुकतेने आईला विचारले.टॅटू..?? पण टॅटू काढताना दुखत ना ग..?? सुई फिरवतील ना हातावर..?? आणि तुला साध इंजेक्शन घेताना सगळे देव आठवतात ...