Short Stories Books in Marathi language read and download PDF for free

  लॉकडाऊन
  by Na Sa Yeotikar
  • 2.2k

  ' आई, लई भूक लागली, काही तरी दे की खायला ...? ' भुकेच्या व्याकुळेने लहान पोरं ओरडून ओरडून आईला सांगत होती. ती आई तरी काय देणार बिचारी, घरात होतं ...

  नीराजनाची ज्योत...
  by Aaryaa Joshi
  • 969

  सीताबाई बाहेर आली. तांबडं फुटून दिवस वर आला तरी आज तिचं अजून आटपायचं होतं. गोठ्यातली गंगु हंबरून हाकारे देत होतीं. दावणीचं वासरूही भुकेने कासावीस झालं होतं. " आले रे ...

  कॉफी
  by Shabdpremi म श्री
  • 597

  कॉफी          दुपारचे पाच वाजले होते, दादासाहेबांना वरहंड्यातील आराम खुर्चीवर बसुन पुस्तक वाचता वाचता झोप लागली होती, अंगणातल्या मोठं मोठ्या झाडांच्या सावलीत ते पहुडले होते.. वेलींच्या ...

  आज पण तीची आठवण येती ....
  by Bhagyshree Pisal
  • 307

                                    आज खूप दिवसानी .....नीरज गरम चहा घेऊन बसला होता .घरच्यांसाठी तो त्याच्या ...

  सौदागिरीन
  by Pradeep Barje
  • 315

  सौदागिरीन "आई, मला नाश्ता दे. मला इंटरव्यूव्ह साठी जायचं आहे". "थांब थोडी, बाबांना डब्बा देते, त्यांना उशीर होईल". "आई तुला समजत कसं नाही, अगं माझी इंटरव्यूव्ह आहे आज. आणि ...

  स्वप्न प्रेमाचे
  by Arun V Deshpande
  • 331

  कथा – स्वप्न प्रेमाचे --------------------------------------- आजची सकाळ नेहमीपेक्षा खूप छान वाटत होती , माणसाचे मन अधिरतेने ज्या गोष्टीची वाट पाहत असते तो गोष्ट पूर्ण होणे “ हा आनंद खूप ...

  प्रकाशमय झाली दिवाळी...
  by geeta kedare
  • 261

  .प्रकाशमय झाली दिवाळी....         आज त्याला तिची प्रकर्षाने आठवण येत होती. तो बसला होता एका अंधारलेल्या खोलीत खिडकीतून बाहेर बघत आपल्याच अश्रूंना वाट मोकळी करून देत... ती ...

  रत्नपारखी भाग १
  by Kuntal Chaudhari
  • 1.8k

  रत्नपारखी भाग एक आज कल आपण  प्रत्येक गोष्टीत बदल शोधत असतो . आयुष्यात काही तरी बदल हवा यात काही वैर नाही , पण कधी विचार केलाय कि असच केलेल्या बदल ...

  मातेरा
  by Pradeep Barje
  • 447

  मातेरा !!   सकाळी सकाळी गंगूने सदाच्या हातात थैली दिली  आणि म्हणाली, "सावकाराकडं जाऊन देखा कि पसाभर धान  मिळतय का… लेकरं भुकानं याकूळ झालिया". "अवं तुला म्हाहीती हाये ना.. ...

  वेडा बाळू - 3 - अंतिम भाग
  by Niranjan Pranesh Kulkarni
  • (17)
  • 436

  रावसाहेब वाड्यावर पोहोचले तेव्हा त्यांचं मन पश्चातापाने व्यापलं होतं.  बाळूवर आपल्या मुलावर आपण किती अन्याय केले हा एकच विचार त्यांच्या मनात घोळत होता. वाड्यात येताच बाळूला शोधत पूर्ण वाडा ...

  संकोच
  by Arun V Deshpande
  • 425

  कथा - संकोच , ---------------------------------------------------------------- मानवी स्वभावाचे विविध रंग पाहून वाटते , “व्यक्ती तितक्या –प्रकृती “असे जे म्हणतात ते शब्दशः खरे आहे. रागीट स्वभावाच्या माणसाचे एक बरे असते , ...

  वेडेपणा
  by Kuntal Chaudhari
  • (15)
  • 1.5k

    हल्लीच्या दुनियेत मला वाटतं प्रत्येकाला गाव हा शब्द प्रचलित असेल. याचे कारण असे की बहुतांश लोक हल्ली नोकरीच्या निम्मिताने त्यांचे मूळ जन्मस्थान सोडून शहरात वसले आहेत. त्यामुळे कधी ...

  ती एक रात्र
  by Vrushali
  • (15)
  • 918

  ती एक रात्र तिचे श्वास गरम होत होते. अंगात हजारो कडाडणाऱ्या विजा सळसळत होत्या. याक्षणी ती स्वतःला आवरू शकत नव्हती.तीच शरीर तृप्त होण्यासाठी आळवत होत. त्याचा अलवार स्पर्श होताच ...

  पावबाबाचा शाप!---वेताळ कथा
  by suresh kulkarni
  • 423

    नाना झिपऱ्या म्हणजे, आडवं डोकं होत! सरळ साधी गोष्ट सुद्धा, वाकड्या मार्गाने करण्यात, याला काय आनंद मिळतो, ते त्यालाच माहित. पण झिपऱ्या हा एक जिवंत माणूस आहे, आणि ...

  एक निर्णय - २ (अंतिम भाग)
  by Hemangi Sawant
  • (14)
  • 529

  नाही....  ते नाही करत विचार. मुली या नेहमी स्वतःच्या घरच्यांचा आधी आणि मग स्वतःचा विचार करणाऱ्या असतात. त्यांचं ही असत प्रेम त्या मुलावर. कधी कधी तर ठरवतात की पळुन ...

  एक निर्णय - 1
  by Hemangi Sawant
  • 780

  ती- हॅलो.... मी बोलतेय. तो-   हा बोल ना..काय बोलले घरचे...?! दिला का आपल्या लग्नासाठी होकार...?ती- नाही रे... खर तर त्यांनी नकारच दिलाय नेहमीसारखाच आणि त्यावर एक स्थळ ही बघितल ...

  ‘तो आणि ती'ची गोष्ट.. - 1
  by Girish Pralahad Langade
  • 504

  बराच वेळ पासून वाजत असलेल्या फोन कडे लक्ष गेलं..ती'चा फोन.. आता बऱ्याच दिवसांनंतर ततचा फोन होता..ततचा फोन आला की 'फुलांनी रुसावे...' वाजयचं. आता नाही वाजत.. फोन का करत असेल ...

  वाड्यातले दिवस - गहिऱ्या आठवणी ..
  by Arun V Deshpande
  • 485

  लेख - वाड्यातले दिवस . गहिऱ्या  आठवणी  . ! ले- अरुण वि.देशपांडे  ------------------------------------------------------------------------------------------------- आताचा मी जेष्ठ नागरिक झालो हे सत्य आहेच ,उद्याची सत्तरी खुणावते आहे ,या आधीच्या पिढीतल्या - 

  माझ्या अव्यक्त भावना
  by Hemangi Sawant
  • 431

  आजचा ही दिवस त्याच्या आठवणीत रमून जाण्यात गेला. गाणी लावली की आधी रोमॅंटिक, हॅपी वाटतंयच. पण आज काल तीच गाणी ऐकुन डोळे भरुन येतात."प्रेम"....प्रेम हा शब्द दोन, भावना अनेक. ...

  वेडा बाळू - 2
  by Niranjan Pranesh Kulkarni
  • 518

            त्या रात्री रावसाहेबांना झोपच लागली नाही. मनात बकुळाच्या आठवणींचा पूर आला होता. त्यांनी घड्याळात पाहिले. सकाळचे आठ वाजून गेले होते. बाळूदेखील गाढ झोपला होता. ...

  सुरक्षित ऑनलाईन शॉपींग
  by Raman Karanjkar
  • 294

  शॉपींग म्हणजे सगळ्यांचाच अत्यंत आवडीचा विषय. आणि त्यासाठी प्रत्येकाला कितीही फिरावे लागले तरी त्याबद्दल त्यांची काहीच कुरकुर नसते. आणि जर हेच शॉपींग ऑनलाईन होणार असेल तर मग काय, आनंदी ...

  दिशा नवजीवनाची ...
  by geeta kedare
  • 345

  ....  दिशा नवजीवनाची ......                तशी तिची व त्याची भेट हल्ली दीड महिन्यांपासून रोज बसस्थानकावर व्हायची. कामावर जाताना तो तिला नेहमीच बसस्थानकावर हे पाहायचा. बसस्थानकात ...

  महिन्यातला तो वीक
  by Hemangi Sawant
  • 468

  लग्न म्हटल की धावपळ येतेच. आज ही माझ्या मोठ्या ताई च लग्न आहे. मी लहान असल्याचा चांगलाच फायदा घेतलाय मी आणि छान आराम चालू आहे माझा तर.. लग्नाच्या विधी ...

  किस्सा रघ्याचा!
  by suresh kulkarni
  • 407

    दुपारची उन्ह करकर तापली होती. रेल्वे स्टेशनच्या दादऱ्याखाली, ते दोन मळक्या, फाटक्या कपड्यातले भिकारी सावली धरून बसले होते. नुकतीच बाराची प्यासिंजर निघून गेली होती. 'धंद्याच्या' दृष्टीने त्यांचा हा ...

  घरात परत रोशनी आली
  by Kushal Mishale
  • (13)
  • 508

  मे महिन्याचे दिवस. संध्याकाळी ५-६ च्या दरम्यानची वेळ . नुकतेच बाहेरून आल्यामुळे प्रचंड गरम होत होते म्हणून आल्याआल्या दारे खिडक्या बंद करून एसी ऑन केला आणि सोफ्यावर रिलॅक्स झालो. ...

  आघात !!
  by Pradeep Barje
  • 480

  आघात     DK ...DK ...DK  !!!   दिपक केळकरच्या नावाने संपूर्ण हॉल गजबजून गेला होता. शरीरसौष्ठवाच्या अंतिम फेरीत  दिपक पोजिंग करीत होता. अतिश्यय पिळदार आणि सुडोल शरीर कमावलेला ...

  कॉलेजच्या दिवसांची
  by Arun V Deshpande
  • 468

  कथा - कॉलेजदिवसांची  ---------------------------------------------------------- मित्र हो - माझ्या कॉलेजची वर्षे - १९६८ ते १९७२  या शैक्षणिक वर्षातील आहेत . या अवधीत वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे .माझे पदवी पर्यंतचे शिक्षण  दोन ...

  वेडा बाळू - 1
  by Niranjan Pranesh Kulkarni
  • 860

                 कोंबडा अरवला तसा वेडा बाळू खडबडून जागा झाला. त्याने घाईगडबडीत सदरा अंगावर चढवला, खालची सतरंजी गुंडाळली व तो धावतच स्वयंपाकघरात गेला. त्याने ...

  वृद्धाश्रम नसे योग्य मार्ग...
  by geeta kedare
  • 403

          आज वृद्धाश्रमाच्या वाटेने मनोहर बरोबर जात असताना कृष्णादास यांचे डोळे भरून आले होते. आपल्यावर कधी हा वेळप्रसंग ओढवेल असे स्वप्नातही त्यांना वाटले नव्हते. आज मनोहरची आई ...

  व्हॉटस्अपचा फॉरवर्ड गिअर
  by Raman Karanjkar
  • 307

  काही काळापूर्वी लिखाण सार्वत्रिक करण्यासाठी मुद्रित माध्यमांशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. आणि या माध्यमातून लिखाण प्रसिध्द होणे ही काही सोपी प्रक्रिया नव्हती. प्रसिध्दीसाठी आलेले लिखाण प्रसिध्दीयोग्य आहे की नाही, ...