हे असं माझ्याच बाबतीत का होतं?

(29)
  • 13k
  • 7
  • 3k

हे असं माझ्याच बाबतीत का होतं? चारुहास अरुण गोगटे © COPYRIGHTS This book is copyrighted content of the concernedauthoras wellas MatruBharti. MatruBharti has exclusive digital publishing rights of this book. Any illegal copies in physical or digital formatarestrictly prohibited. MatruBharti can challengesuch illegal distribution / copies / usage in court. हे असं माझ्याच बाबतीत का होतं? हे असं माझ्याच बाबतीत का होतं? बरेचदा मी दुकानात गेलो कक ततकडे खरेदीला आलेले इतर ग्राहक विशेषतः महहला ग्राहक, मलाच ततथला सेल्समन समजतात. प्रसंग क्र. १रू जीन्स जंक्शन, गोखले रोड, ठाणे. माझ्या सक्‌या बहहणीबरोबर ततला जीन्स घ्यायची होती म्हणुन गेलो होतो. ती जीन्स पहात