जाणीव - (कथा)

  • 6.2k
  • 2
  • 1.1k

कथा - जाणीव ---------------------- अनिरुद्धाचे आणि नीलिमाचे पैश्यावरून सुरु झालेले वाद आणि त्यावरची चर्चा ,त्याचे आई -बाबा दोघेही शांतपणे पहात होते , या दोघांच्या वादात या वेळी तरी आपण बोलणे बरे नाही म्हणून गेल्या पिढीतले हे पती-पत्नी - नव्या पिढीतल्या कपल्स -च्या डिस्कशन मध्ये इंटरफेअर करीत नव्हते , गेल्या महिन्यापासून पैश्याचा विषय आणि त्यावर वाद सुरु होता ..अनिरुद्धची मनीमेनेजमेंट अजिबात बरोबर नसते .त्यामुळे इमर्जन्सी च्या वेळी हात पसरण्याची वेळ आली तर ते किती लाजिरवाणे असेल "..!त्यापेक्षाही वेळेवर आपण उपयोगाचे नाही" याचे मला जास्त वाईट वाटते आहे . ,गरज पडेल त्यावेळी रोख रक्कम असलीच पाहिजे , ती नसेल तर किती