एक अधुरी प्रेम कहाणी..

(32)
  • 30.3k
  • 10
  • 4.2k

(Incomplete Love) एक अधुरी प्रेम कहाणी.. ते दोघे पहिल्यांदा फेसबुक वर भेटले...ती:- कसा आहेस..????तो:- मी मजेत आणि तू..????ती :- मी पण मजेत..असंच चाटिंग करता करता तिनेत्याला विचारलं''Do u have anygirlfriend..??"सगळ्याच मुलांसारख त्याच उत्तर पण तेचहोत..."NO..I am not interested in LOve/relationship... "ती:- hmmmm,,,ठीक आहे... (थोडा वेळ असाच जातो...कोणीच काही नाही बोलत..शेवटी तो मुलगाच तिला विचारतो...)"तुला आहे का कोणी Boyfriend....?? ???"ती:- बाळा !! माझ लग्न ठरलं आहे.. तो:- What..????????? ??I'm Shocked...!!!"sorry मुलीना वय विचारलेल आवडतनाही पण तुझ लग्न ठरलं आहे...म्हणून विचरतो..तुझी Age किती आहे..???????..ती :- hmmm,,, 20..तो :- मग इतक्या लवकर लग्न..?????????ती :- अरे मला तो मुलगा पसंत नाहीये...माझ्या घरचे जबरदस्तीने माझ लग्नत्याच्यासोबत लावून