का रे दुरावा

(18)
  • 8.1k
  • 2
  • 2k

घरी एकटी असल्याने जरा उशीराच उठले. फ्रेश होऊन गरमागरम काॅफी घेऊन मोबाईल उचलला. युट्यूब वर माझ फेवरेट साँग (मन शहारे काहूरे, दुर देशी मी चालले) प्ले करून काॅफी संपवली. मोबाईल चार्ज होईपर्यंत नाश्ता, घर स्वच्छता, अंघोळ सर्व किरकोळ कामे आवरून पुन्हा मोबाईल घेतला. जुने फोटो बघून हसु येत होते. फोटो, मॅडनेसवाल्या सेल्फीज पाहुन जुन्या आठवणी जाग्या झाल्या.   त्यात त्याच्या सोबत घेतलेला फोटो समोर आला तसे डोळे भरून आले. पहिल्या भेटीपासून सर्व एक एक करून डोळ्यासमोर चित्रवाणी सुरू झाली. एक दिवस माझ्या पोस्ट्स वाचून मला मॅसेज केला होता त्याने ('तुम्हाला राग नका येऊ देऊ प्लीज, पण खरंच तुमच्या कविता वाचून मला