चैत्या

  • 4.2k
  • 1.1k

माझी स्वलिखीत लघुकथा जरुर वाचा.#चैत्या# आज आठवडा सुट्टी असल्याने निवांत वेळ आहे .आपण मराठी सिनेमा बघायला जाऊ. मी आमच्या सौ ला म्हणालो.तशी तिची मराठी सिनेमा बघायची आवड मला माहीत होती. ती लगेच म्हणाली , कोणता सिनेमा लागलाय? अग, 'नाळ 'सिनेमा आहे.जवळच्याच मराठा मंदीर थियटर मध्येच आहे . मुलाना घेऊन जाऊया काय? ती म्हणाली. अगं,मुलांसाठीच आहे तो सिनेमा. बरं ,मी तिकिट घेऊन येतो. अहो ,बाल्कनीचीच चार घ्या . तिचा स्टॉलमध्ये बसण्याचा मी तिचा मागील अनुभव पाहता लगेच होकार दिला. मागे एकदा हिन्दी सिनेमा पहायला स्टॉल मधे बसलो होतो तेंव्हा तिची मान सारखी वर करुन दुखू लागली.घरात आल्यावर ती माझ्यावर एवढी खवळली की तिचे घणाघाती शब्द ऐकून माझी मान वर झाली