तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग ५

(13)
  • 9.2k
  • 3.9k

मागुन ह्रुदयाचा धडधडण्याचा आवाज ऐकु येत रहातो. अनु आणि केतन एकमेकांकडे पहात रहातात जणु सर्व जग स्तब्ध झाले आहे.थोड्यावेळाने अनु आतमध्ये निघुन जाते. ह्रुदयाच्या धडधडण्याचा आवाज जरा वेळ येत रहातो आणि मग बंद होतो. पांढरा-शुभ्र सलवार-कुर्ता घातलेला सुशांत केतन समोर येउन बसतो. सुशांत : “काय राजे झाली का झोप? जमतंय ना भारतात? का अमेरीकेच्या मऊ-मऊ गाद्यांची सवय झाली आहे?”केतन : (चेहऱावर उसनी हास्य आणुन) “अरे कसलं अमेरीका आणि कसलं भारतं..? आपलं घर म्हणल्यावर युगांडा असले तरी झोप छानच लागणार..”तु बोलं.. कसं झालं देवदर्शन? देव दर्शन केलंस ना? का नुसतंच आपलं देवी.. अं?… अं???सुशांत : खेचा.. खेचा आमची.. बोहल्यावर उभे राहीलो