×

प्रसंग १: केतनचे घर.. पडदा उघडतो. स्टेजवर एक ४५ च्या आसपासची स्त्री स्वयंपाक घरातुन हॉल मध्ये येते, घड्याळाकडे बघते. चेहर्‍यावर निराशेचे भाव. तिच्यापाठोपाठ स्टेजवर एक २५-३० च्या आसपासची तरुणी येते. आई : छे बाई.. कित्ती हा उशीर? वेळ जाता ...Read More

सखाराम : तुम्ही हादी बोल्ला हस्तानं तर येक चांगला कट्टा व्हता म्हायतीत..सुशांत आणि केतन : (एकदम) कट्टा…सखाराम : अवं म्हंजी.. बदाम.. बदाम..सुशांत आणि केतन : (पुन्हा एकदमच) बदाम?सखाराम : अवं कसलं तुमी शिकलेलं येव्हढं येक अमेरीकेला जाऊन आलं,. दुसरं ...Read More

बर्‍याचवेळ शांतता.. रंगमंचावरील दिवे पुर्ववत होतात. सुशांत : .तुमचं दिवा स्वप्न संपलं असेल तर.. जरा निट कळेल अश्या शब्दात सांगणार का? केतन आपल्या स्वप्नातुन बाहेर येतो. थोडा सावरायला वेळ गेल्यावर. एक दीर्घ श्वास घेतो. केतन : सांगतो.. सगळं सांगतो.. ...Read More

केतन टेबलावर ठेवलेला अनुचा मोठ्ठा कॅमेरा उचलतो… केतन : तुझा आहे?अनु : नाही.. तो पलीकडे चिनी बसलाय ना.. त्याचा ढापलाय.. (थोड्यावेळ थांबत व मग हसुन,) ऑफकोर्स माझा आहे..केतन : डी.एस.एल.आर. ना? वॉव निकॉन डी३ एस?? सॉल्लीड महाग आहे म्हणे.. ...Read More

मागुन ह्रुदयाचा धडधडण्याचा आवाज ऐकु येत रहातो. अनु आणि केतन एकमेकांकडे पहात रहातात जणु सर्व जग स्तब्ध झाले आहे.थोड्यावेळाने अनु आतमध्ये निघुन जाते. ह्रुदयाच्या धडधडण्याचा आवाज जरा वेळ येत रहातो आणि मग बंद होतो. पांढरा-शुभ्र सलवार-कुर्ता घातलेला सुशांत केतन ...Read More

केतन (स्वगत) : अख्या जगात, सुशांतला हीच आवडायला हवी होती का? दुसरी नव्हती का कोणी? साला कितीही प्रयत्न केला तरी ही मनातुन जातच नाहीये. प्रत्येक वेळा तिल्या बघीतल्यावर माझी बैचैनी वाढतच जातेय. ‘तोंड दाबुन बुक्यांचा मार आहे हा’ इच्छा ...Read More

आई : अरे हे बघ.. ये तुला लावुन बघु कसे दिसते आहे. असं म्हणुन आई सुशांतला मुंडावळ्या बांधुन बघते. केतन मात्र रागाने सुशांतकडे बघत रहातो. आई : हम्म.. आत्ता कसं लग्नाचा मुलगा वाटतो आहेस.. काय अनु? कसा दिसतोय सुशांत?अनु ...Read More

प्रसंग -६ स्थळ.. एखादं कॉफी शॉप   अनु आणि केतन कॉफी पित बसलेले आहेत. अनु : केतन.. खरंच परत एकदा थॅन्क.. तु आलास म्हणुन.. नाही तर इतकी कामं होती.. एकट्याने फिरायला कंटाळा येतो.. आणि सुशांतला तर लग्न इतकी जवळ ...Read More

[ पडदा उघडतो…] प्रसंग – ७ स्थळ.. केतनचे घर.. स्टेजवर सुशांत आणि सखाराम बसले आहेत. केतन स्टेजवर येतो… केतन : सुशांत दा.. हे बघ तुझ्यासाठी खास येताना आणले होते… सुशांत वळुन केतनकडे बघतो. केतन हातातली वस्तु पुढे करतो. सुशांत ...Read More

सखाराम : (दारुच्या नशेत) हसा केतनदादा हसा.. पण एक लक्षात ठेवा.. तुमी ज्ये करताय ना.. त्ये बरोबर नाय बघा..केतन : का रे बाबा? असं काय चुकीचं केलंय मी अं?सखाराम : अहो कोणाला चुx बनवताय या सखाराम ला……..आ कोणाला …….. ...Read More

प्रसंग – ९ स्थळ.. केतनचे घर..   केतन सोफ्यावर पुस्तक वाचत बसलेला आहे. खरं तर नुसतच पुस्तक हातात आहे. तेवढ्यात अनु येते. अनुला बघुन केतन उठुन उभा रहातो.(मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.) अनु : आई…..sssssकेतन : अनु? आई ...Read More

प्रसंग -१० शेवटचा स्थळ.. घराची गच्ची…   गच्चीवर खाण्या-पिण्यापासुन अगदी नाच-गाण्यापर्यंत जय्यत तयारी केली गेलेली आहे. केतन एका कोपर्‍यात उभा आहे, तर सुशांत आणि अनु एकत्रीतपणे आलेल्या पाहुण्यांना भेटत आहेत.. अनु चेहऱ्यावर उसने हसु आणुन सगळ्यांशी बोलते आहे. पण ...Read More