थ्रील !

  • 2.9k
  • 1k

'कर्ता करविता परमेश्वर आहे!' या तत्वावर दृढ विश्वास असणारा मी माणूस आहे. माझ्या मनात जी भावना उत्त्पन्न होते ती हि 'तोच' करतो. मग त्याच्या कृतीची संकल्पना आणि अंमलबजावणी योजना माझ्या मेंदूत तयार होते. आणि मग ती माझ्या कृतीत उतरते. सर्वांच्या बाबतीत अशीच प्रक्रिया असावी. फक्त त्याचे श्रेय मी देवाला देतो, आणि इतरजण 'मी केले!' किवा 'मी करून दाखवले का नाही?' म्हणून आपलाच ढोल बडवून घेतात!आज पुन्हा माझी बेचैनी वाढली आहे. अशी बेचैनी वाढली कि माझे हातपाय किंचित थरथरतात. आपण काहीच धाडस करू शकत नाही. हि भावना कुरतडू लागते. दारू !!छे छे तसले काही व्यसन नाही मला. पण ते अनोखे