प्यार मे.. कधी कधी (भाग-१९)

(15)
  • 10.5k
  • 4
  • 4.9k

कॉफीचा दुसरा कप संपत आला होता, पण प्रितीचा काहीच पत्ता नव्हता. पुन्हा एकदा घड्याळात नजर टाकली. एक तास होऊन गेला होता. मनातली बैचैनी क्षणा-क्षणाला वाढतच होती. अस्वस्थपणे मी पुन्हा एकदा कॉलेजच्या गेटकडे नजर टाकली. प्रितीचा आज रिझल्ट होता. जेंव्हा कॉलेजपाशी प्रितीला सोडलं तेंव्हा सॉलीड टेन्शनमध्ये होती. “आय एम स्केअर्ड तरुण…”, तिचा थंड पडलेला हात माझ्या हातावर ठेवत ती म्हणाली होती, “आय डोन्ट वॉन्ट टू फ्लंक..”“कश्याला काळजी करतेस प्रितु.. होशील अगं पास..”, मी समजावणीच्या स्वरात म्हणालो होतो.“काळजी करु नको म्हणजे.. कसा अभ्यास केलाय.. आणि काय पेपर लिहीले आहेत ते आता आठवतय मला तरुण..”“पण का? मग करायचास ना अभ्यास..” “करायचास ना अभ्यास