बंदिश

  • 7.1k
  • 1
  • 2.4k

" निघालास ? " ..... गेटच्या दिशेने चालत जाणार्‍या अविनाशला विभा विचारत होती." हो ! " .... त्याने मागे वळून न पाहताच उत्तर दिले.ती पुन्हा... " का ? आणि मला न भेटताच ? "" तो येतोय ना ! " परत त्याने मागे न पाहताच उत्तर दिले." जसा तू यायचास तो नसताना , तसाच तो येतोय पण तू असताना ! "... विभा हसत म्हणाली." विभा हे शक्य नाही. '" अरे पण का ? "" वेड्यासारखी वागू नकोस. दोन्ही समतुल्य नाती संभाळणे तुला जमेल का ? "" म्हणुन तू जाणार आहेस का रे ? " ..... विभा काकुळतीला येऊन म्हणाली." हो. तो