प्रेम भाग -6

(24)
  • 11.4k
  • 2
  • 7k

सोहम हळूच कोणाला ही न सांगता घराच्या बाहेर आला . समोर निशा उभी होतीच . सोहम ला पाहताच तिने त्याला घट्ट मिठी मारली . सोहमला तर काही काळेनाच . ती सोहम ला घट्ट पकडून च म्हणाली . सोहम माझ तूझ्यावर खूप प्रेम आहे .मी हे प्रेम लपवण्याचा खूप प्रेम केला .पण , नाही लपवू शकले .' ' उद्या तूझ लग्न आहे .' ' मला नाही ते सहन झाले . उद्या पासून तू दुसऱ्या कोणाचा तरी होणार . मला माहीत आहे .मी तुला अस नव्हत भेटायला यायला पाहिजे होत , पण मला एकदा तुला भेटायच होत