प्रेम ... - Novels
by Dhanashree yashwant pisal
in
Marathi Love Stories
निशा एका कॉलेज मधे नुकतीच प्रोफेसर म्हणून जॉब ला लागली होती . मागचे सगळ विसरून नवीन सुरवात करायची अस तिने ठरवल होत . मधे जॉब सोडल्या मुळे पुनः नव्याने जॉब करणे तिला जरा अवघडच जाणार होत . पण , आपल्या स्वतःसाठी जॉब आता ती करणार होती .आता तिच्या अयुषत आपल म्हणाव अस कोणीच राहील नव्हते . तिने ही आता ते सगळं विसरून एक स्वच्छ आणि निर्मळ अशी सुरवात करायची . दुसरा दिवस उजाडला , निशा लवकरच उठली होती , लवकर कसली तिला रात्रभर झौप्च लागली नव्हती
निशा एका कॉलेज मधे नुकतीच प्रोफेसर म्हणून जॉब ला लागली होती . मागचे सगळ विसरून नवीन सुरवात करायची अस तिने ठरवल होत . मधे जॉब सोडल्या मुळे पुनः नव्याने जॉब करणे तिला जरा अवघडच जाणार होत . ...Read More पण , आपल्या स्वतःसाठी जॉब आता ती करणार होती .आता तिच्या अयुषत आपल म्हणाव अस कोणीच राहील नव्हते . तिने ही आता ते सगळं विसरून एक स्वच्छ आणि निर्मळ अशी सुरवात करायची . दुसरा दिवस उजाडला , निशा लवकरच उठली होती , लवकर कसली तिला रात्रभर झौप्च लागली नव्हती
निशा ला कॉफी शॉप च्या बाहेर बघून सोहम नी ही त्याला आवाज देऊन आत बोलावले .निशा ही फार विचार न करता , कॉफी शॉप मधे आली . तिच्या मनात कसली तरी भीती होती . तिला ती भीती ...Read Moreवाटते ? ह्याच कारण ही तिला समजेना .ईकडे सोहम निशाला पाहून फार आनंदी जहाला. आज तिला आपल्या मनातले सगळं सांगायच , त्याने ठरवल होतच . पण , निशा आल्या पासून कसला तरी विचार करते . हे सोहमला जाणवले . त्याने तिला तस विचारल ही , पण , ती त्याला काही सांगेना .मग ,
थोड्यावेलणी तो माझ्या अंगावर आधाश्या सारखा तुटून पडला . माज्या अंगावर तो त्याची सगळी वासना पुरवत होता . रात्रभर हे सगळं चालू होत . सकाळ जाहली आणि त्यानी मला बाजूला केले आणि कूस बदलून तो झौपला. मझ्या ही अंगात ...Read Moreनसल्यामुले मी झोपी गेले .थोड्या वेलाणी जाग आली तर रात्रीचा तोच समीर माज्या साठी नाश्ता घेऊन आला .रात्री बदल त्याने माफी ही मागितली . मला तयार व्हायला सांगून फिरायला घेऊन गेला . दिवसभर तो माझी खूप काळजी घेत होता .मला काय हव काय नको ते पाहत होता .मी मात्र रात्रीचा समीर आणि ह्या समीर ह्या
आह्मी ह्या घरात राहू लागलो . मध्यंतरीत काळात आई वडील वारले . आता समीर चे आई वडील च माझे आई वडील . त्यात समीरच्या आई ची तब्बेत एकदम खालावली . डॉक्टर कडे नेह्ल्यावर समजले की त्याना केन्सर ...Read More. आता त्यांच्या ऑपरेशन साठी मला पैसे गोळा करयचेत .खूप पायपीटी केल्यावर हा जॉब मिळाला . मी तुला ह्या साठी हे सगळं सांगते , की तू जे मला कॉफी शॉप मधे सांगितल .ते अगदी लहान मुला सारख होत . ते कधी शक्य ही होणार नाही . मी तुज्या पेक्षा पाच वर्षाने मोठी आहे. तूझ सुंदर आयुष्य
निशा आणि तिचे बाबा आई च्या खोलीत आले . आई बेडवर झोप्लेली . बाबानी बोलयाला सुरवात केली . ' ' निशा , काल आपल्या घरी कोणी मुलगा आला होता का ? ' ' आणि तो ...Read Moreघरी गेल्यापासून तू खूप उदास आहे .रात्रीच नीट जेव्लीस पण नाहीस . आणि डोळ्यावरून समजतय तू नीट झोप्लीस पण नाही . आणि सकाळी ही लवकर च आलीस कॉलेजवरून . काय जाहले ? कोण तो मुलगा ? बोल निशा ........... बाबा , अस बोलल्यावर निशाला सोहम विषयी सांगणे भागच होते . ती म्हणाली , बाबा तो
सोहम हळूच कोणाला ही न सांगता घराच्या बाहेर आला . समोर निशा उभी होतीच . सोहम ला पाहताच तिने त्याला घट्ट मिठी मारली . सोहमला तर काही काळेनाच . ती सोहम ला घट्ट पकडून च म्हणाली ...Read Moreसोहम माझ तूझ्यावर खूप प्रेम आहे .मी हे प्रेम लपवण्याचा खूप प्रेम केला .पण , नाही लपवू शकले .' ' उद्या तूझ लग्न आहे .' ' मला नाही ते सहन झाले . उद्या पासून तू दुसऱ्या कोणाचा तरी होणार . मला माहीत आहे .मी तुला अस नव्हत भेटायला यायला पाहिजे होत , पण मला एकदा तुला भेटायच होत
बाबा तुम्ही अस , नका ना बोलू ? ती खूप चांगली मुलगी आहे .तुम्ही फक्त एकदा तिला भेटा . आणि हो जर तरीही ती तुम्हाला नाही आवडली .तर मी तिच्याशी ........लग्न नाही करणार ......सोहम च्या डोळ्यात अश्रू ...Read Moreलागले . पण , मी ईतर कोणत्या ही मुलीशी लग्न नाही करणार ....सोहम वाहत असलेले अश्रू पुसून म्हंटला .आता मात्र हे प्रकरण फार शांततेने हट्लावे लागणार आहे , हे बाबांनी ओळखले .म्हणून त्यानी पुढे सोहम शी बोलणे टाळले . पण , सोहम जाताच त्याची आई फार संतापली
अट , .....कोणती अट ? सोहम जोरात ओरडला . त्याच्या आवाजाने बाबा जरा घाबरलेच .पण , पुन्हा स्वतःला सावरत . म्हणाले , अरे .... तू समजातोस ? तस , काही नाही . एवढ्यात त्याची आई ...Read Moreआली . तिने बाबाचे बोलणे ऐकले होते . पण , काहीतरी त्याच्या डोक्यात चाललय ? हे सोहम च्या आईने ओळखले होते .पण , त्याचा थांग मात्र लागत नव्हता . बाबा बोलू लागले , ' ' अरे , तू आमचा , एकुलता एक मुलगा , आमच्या ही काही अपेक्षा आहेत की नाही , तुझ्याकडुण ? ' ' तू
अंजली चक्कर येऊन पडली .सोहम ला काय करावे , काहीच कळेना .घरात कोण नसल्यामुळे घरातील कोणाची मदत ही घेता येयीना . सोहम ने तिला डॉक्टर कडे नेह्नयाचे ठरवले .तो तडक तिला घेऊन डॉक्टर ' ' जोशी ' ' कडे ...Read Moreआला .पण , ' ' डॉक्टर जोशीनी ' ' जे सांगितल .ते ऐकून त्याला धक्काच बसला . त्याला काय करावे .कळेना , आणि ते सगळ अंजलीला कस सांगावे , हे ही कळेना ......थोड्या वेळाने अंजलीला घरी सोडण्यात आले . सोहम ने गाडी बोलावली .आणि तो अंजलीला घेऊन घरी आला . वाटेत अंजलीने त्याला खूप खोदून विचारले
अंजलीच्या सांगण्यावरून सोहम तयार झाला . आजची अंजली आणि कालची अंजली ह्यात जमीनअसमान चा फरक होता . दोघे कॉलेजला जायला तयार जाहले .आज पासून त्यांची परीक्षा चालू झाली होती .दोघांनीही परीक्षेची तयारी जोरात केली होती .कालच सगळे ...Read Moreदोघाणीही पेपर लिहायला सुरुवात केली . पहिलाच पेपर सोपा आल्यामुळे दोघेही खूश होते . आठ दिवसानी अंजली आणि सोहम दोघांचे पेपर संपले . पेपर चांगले गेल्यामुळे सोहम खूप खूष होता.पण , अंजली च वागणे त्याला जरा वेगळे वाटत होते .तिच्या मनात काय चाललाय हे ओळखणे
सोहम आणि अंजली घरी आले .अंजली च्या आई ने दार उघडले . एकतर अंजली चे आई बाबा व्यवसायानिमित्ताने सतत बाहेर असत , त्यामुळे तिची रवानगी तिचा सांभाळ करायला ठेवलेल्या बाई कडे असत . आणि ...Read Moreती मोठी झाल्यावर , तिच्या मित्र मैत्रिणी मधे ती व्यस्त झाली . त्यामुळे तिच्या अयुषत असा काही प्रकार घडला असेल , ह्याची जरा सुध्दा त्याना जाणीव नव्हती .सोहमच्या सोबत जेव्हा अंजली जेव्हा गूण्गते असलेली पाहीली .तेव्हा मात्र अंजलीचे आई आणि बाबा दोघेही घाबरले . नक्की काय जाहाले , ह्या विचारात दोघेही होते . सोहम
ई कडे साखरपुड्याची जोरदार तयारी जाहली .अंजलीच्या हातावर मेहंदी लागली होती . अंजली साखरपुडा ची तयारी करण्यात गोळ्या खाण्याची विसरून जयील .म्हणून सोहम तिच्या कडे जेवणानंतर खाण्याच्या गोळ्या घेऊन गेला . अंजली मैत्रिणी ...Read Moreगप्पा मारत बसली होती . सोहम तिच्या जवळ गेला, तिच्या हातावर मेहंदी लागल्या मुळे ती गोळी खाऊ शकत नव्हती .सोहम ने तिला गोळी भरवली .तिला ग्लास ने पाणी पाजले .आणि तो तिथून निघून गेला . तो तिथून जाताच, अंजलीच्या मैत्रिणी तिला सोहम वरून चिढ्वु लागल्या . त्याच्या चिढ्व्नया मुळे अंजलीही लाजली. सोहम तिची सतत घेत असलेल्या काळजी
सोहम च बोलणं ऐकून, नीशाला फार मोठा धक्का बसला .हा सोहम नक्की काय बोलतोय? तो जे बोलतोय ते नक्की खरं आहे की नाही ? का हा माझी मस्करी करतोय . तो जे बोलतोय ते जर खरं असेल ...Read More मी काय करू? सोहम असं का वागला असेल? त्या अंजलीच्या पोटातील मुलाशी एवढा कसा सोहमला लळा लागला ? की, मला विसरला .मझ्या प्रेमाला विसरला, मला दिलेल्या वचनाला विसरला .मझ्या साठी सोहम गेला होता ना, मुंबईला मग हे काय अंजलीच प्रकरण ...कोण ही अंजली, आणि हिच्या मुलाशी सोहम चा काय संबंध आहे . तो खरचं मला विसरला तर
निषाचा चेहरा खूप रड्का जाहला होता .ह्या मुलीच्या नशिबात सुख लिहिलय की नाही, काय माहीत? असा प्रश्न तिच्या बाबांना पडला ? पण, प्रतेक वेळी देव हिच्याबरोबर असं नाही करू शकत . निशा च्या बरोबर काय झालय .हे ...Read Moreकाहीच माहीत नव्हते .त्याबद्दल ती विचारून सुध्दा काय बोलत नव्हती . पण, आता तिच्या सोबत काही वाईट होऊ द्याच नाही ,एवढं मात्र त्यानी मनोमन ठरवलं होत . त्यानी तिला न सांगता, लगेच मुंबईला जायचे ठरवले . त्यानी सामान बांधले, एक गाडी बुक केली .गाडी आल्यावर त्यानी गाडीत सामान टाकले . निशाला खोटे सांगितले, की
सोहम सारखी अवस्था अंजलीच्या बाबांची जाहाली होती . झौप न झल्या मुळे त्याचे डोळे लाल दिसत होते .आणि एकसारख्या जांभया पण देत होते .पण, कोणाला दिसू नयेत म्हणून ते लपून छापून जांभया देत होते .सगळे गप्पा गोष्टीत रम्ल्या मुळे ...Read Moreबाबा कडे कोणाचे च लक्ष नव्हते . पण, सोहम चे मात्र बारीक लक्ष होते . त्याचे हावभाव बघून त्याच्या मनात कसली तरी शंका आली . पण त्यानी तसे काहीच दाखवले नाही . सगळ्या चा नाश्ता उरकला .आणि जो तो आपल्या आपल्या कामाला निघून गेले . सोहम ने मात्र अंजलीच्या बाबा
मी अंजलीचा गैरसमज दूर करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने माझा च तोटा जाहाला . ती मझ्या विषयी खूपच वाईट विचार करायला लागली . मग मीच ठरवले, की ह्या पुढे तिचा विचार सुध्दा करायचा नाही .तिच्या पासून दूर रहायचं. ...Read Moreमी तस वागू ही लागलो होतो, पण आमच्या ग्रूप मधे सगळ्यांना समजले होते, की मला, अंजली फार आवडते, पण ती काही माझं ऐकूनच घेत नाही . शिवाय मझ्या विषयी ती फार वाईट विचार करते . आणि आता मी सगळ्या पासून नाराज होऊन तिचा विचार सोडून दिला . पण आमच्याच ग्रूप मधील