सोबतीचा पाऊस- भाग-४ (अंतिम)

(18)
  • 4.6k
  • 1
  • 2.4k

मग की देखील बाहेर आले. हे सर्व तो लांबून बघून हसत होता. त्याच्याजवळ येत मी त्याला ओरडणारच होते की, माझा पाय सरकला आणि मी पडणारच होते की, त्याने मला झेलले. एक क्षण काहीच कळत नाही की काय होतंय. त्याच्या त्या डोळ्यात मी हरवून गेली काही क्षणांसाठी आणि तो आला. सोबतीचा पाऊस. पण तो क्षण अजूनही आठवला तरी अंगावर शहारे येतात. आम्ही परतीच्या वाटेला लागलो.. आता तो शांत होता आणि माझी बडबड चालु होती. कदाचित मी आता जास्त कम्फर्टेबल झाली असावी. त्याने एक ठिकाणी जातानाचा रस्ता बदलला तो कळताच मी त्याला विचारले. पण त्याच्या तोंडातुन एक शब्द फुटेनात. मला आता भीती वाटू