एक खरी आणी खूर्री प्रेम कथा ....

  • 4.9k
  • 1
  • 1.6k

तर या कथेची सुरवात कशी करावी काहीच कळेना .कारण कथाच तशी आहे .एक सुंदर मुलगी आणी एक छान मुलगा जे एकमकानाला कधीच भेटले नाहीत की त्यानी कधीच एकमेकानाला पाहीले देखील नव्हते .तरी ते एकमेकान वर जिवापाड प्रेम करत होते . शुभम एक स्टायलिश मुलगा होता .मूळचा पुण्याचा होता .तो स्टाइलिश असला तरी सगल्यन्ल मदत करणारा होता .आणी लाडका होता सगळ्याचा . त्यानी ऑर्कुट माध्यम जॉईन केले .तस शुभम हा दिसायला स्टाइलीश होता पण मनाने तो खूप छान होता . त्याने ऑर्कुट माध्यम जॉईन केल्यावर ऑर्कुट च्या माध्यमातून