आधार

  • 4.6k
  • 1.4k

#आधार मकरंद सकाळी फिरायला जाण्यासाठी बाहेर पडला. आज त्याच्या बरोबर येणारा मित्र आलेला नव्हता.... "माझ्या मोठया भावाला कोरोना झालाय. भावाला व त्याच्या कुटुंबाला होम क्वारंटाईन मध्ये ठेवलंय.मी आज फिरायला येऊ शकणार नाही. कदाचित त्यांना काही आवश्यकता लागली तर मला तिकडे जावे लागेल. " ....असा मेसेज मकरंदच्या मित्राने रात्री उशिरा पाठवला होता. " तुझी काळजी घे, काही मदत लागली तर कळव."..... मकरंदने त्याला मेसेज पाठवला होता. या कोरोना मुळे आणखी किती जण आजारी पडणार हे समजेनास झालंय. तोंडाला मास्क लावून सर्व प्रकारे काळजी घेऊन माणसं वावरत आहेत. तरी हे कोरोना चक्र अजून थांबलेले नाही. मकरंद