काम करण्यात लाज कसली

  • 6.7k
  • 1.7k

काम करण्यात लाज कसली कोरोना विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घालून सर्व जगात आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. तसा तो भारतात देखील अवतरला आणि संपूर्ण भारत लॉकडाऊनमध्ये गेलं. कारखाने बंद झाली, उद्योगधंदे बंद झाली, बऱ्याच जणांना नोकरीला मुकावे लागले. पुण्या मुंबईतील काम करून पोट भरणारी सर्व मंडळी आपापल्या गावी परतू लागले. याच कचाट्यात सापडलेला रमेश देखील होता. लॉकडाऊन होण्यापूर्वी तो मुलगी पाहण्यासाठी म्हणून गावाकडे आला होता. रमेश पुण्यात एका कंपनीत काम करत होता, त्याला वीस-पंचवीस हजार रुपयांचा पगार होता. त्यामुळे चांगलं स्थळ चालून आलं म्हणून घरातले सारेचजण मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठेवल्याचे कळविले होते म्हणून तो दहा दिवसापूर्वीच गावी आला होता. मुलगी पाहणे