भुताचं लगीन (भाग २)

(20)
  • 10k
  • 3.7k

दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता.दिगंबर : मन्या..ए...मन्या अजून किती वेळ झोपशील? बघं दुपार झाली, उठ आता‌!त्याचा आवाज ऐकून मनोज जागा झाला आणि उठून इकडे तिकडे पाहू लागला.दिगंबर : काय रे मन्या काय बघतोय?मनोज : काही नाही रे, फक्त मला सांग! ती आली होती का? सकाळपासून.दिगंबर : कोण ती?मनोज : ती..ती चंद्रीकादिगंबर : नाही.मनोज : बरं झालं, तोवर आपण इथून निघून जाऊ.दिगंबर : का? काय झालंमनोज : दिग्या तुझा विश्वास नाही बसणार, पण काल रात्री मी एक भयानक प्रकार पाहिला, आणि मला समजलं की ती चंद्रीका एक जिवंत व्यक्ती नसून अतृप्त शक्ति आहे.दिगंबर : what nonsense मन्या..ऽ उगीच मूर्खा सारखं काहीतरीच