Bhutanch lagin book and story is written by Shivani Anil Patil in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Bhutanch lagin is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
भुताचं लगीन - Novels
by Shivani Anil Patil
in
Marathi Horror Stories
आईऽ..ऐ...आईऽ कुठेस गं ? हे बघं मी आलोय कामावरून, लवकर बाहेर ये! पार्कींग मध्ये गाडी लावता लावता दिगंबर आईला हाक मारू लागला. त्याचा आवाज ऐकून त्याची आई बाहेर आली. "हा ! आलास तू ऐवढी आरडाओरडा कशाला करतोय, नक्कीच चहा हवा असणारं म्हणूनच ना? तू आधी हातपाय स्वच्छ धुऊन घे मग ये चहा प्यायला." "अगं.. तुझ्या चहाला मार गोळी, एक गुड न्यूज आहे, ती तर ऐकून घे!" "अरे व्वा.. गुड न्यूज, खरंच?" भुवया उंचावून आई म्हणाली. "हो..! माझ्या ६ महिन्यांच्या कामावर खूश होऊन, बाॅस ने मला प्रमोशन दिलंय आणि त्याबरोबर एक नवीन प्रोजेक्ट सुध्दा दिलाय. "अरे व्वा..देवच पावला म्हणायचा,थांब आधी देवापुढे
आईऽ..ऐ...आईऽ कुठेस गं ? हे बघं मी आलोय कामावरून, लवकर बाहेर ये! पार्कींग मध्ये गाडी लावता लावता दिगंबर आईला हाक मारू लागला. त्याचा आवाज ऐकून त्याची आई बाहेर आली. "हा ! आलास तू ऐवढी आरडाओरडा कशाला करतोय, नक्कीच चहा ...Read Moreअसणारं म्हणूनच ना? तू आधी हातपाय स्वच्छ धुऊन घे मग ये चहा प्यायला." "अगं.. तुझ्या चहाला मार गोळी, एक गुड न्यूज आहे, ती तर ऐकून घे!" "अरे व्वा.. गुड न्यूज, खरंच?" भुवया उंचावून आई म्हणाली. "हो..! माझ्या ६ महिन्यांच्या कामावर खूश होऊन, बाॅस ने मला प्रमोशन दिलंय आणि त्याबरोबर एक नवीन प्रोजेक्ट सुध्दा दिलाय. "अरे व्वा..देवच पावला म्हणायचा,थांब आधी देवापुढे
दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता.दिगंबर : मन्या..ए...मन्या अजून किती वेळ झोपशील? बघं दुपार झाली, उठ आता!त्याचा आवाज ऐकून मनोज जागा झाला आणि उठून इकडे तिकडे पाहू लागला.दिगंबर : काय रे मन्या काय बघतोय?मनोज : काही नाही रे, फक्त ...Read Moreसांग! ती आली होती का? सकाळपासून.दिगंबर : कोण ती?मनोज : ती..ती चंद्रीकादिगंबर : नाही.मनोज : बरं झालं, तोवर आपण इथून निघून जाऊ.दिगंबर : का? काय झालंमनोज : दिग्या तुझा विश्वास नाही बसणार, पण काल रात्री मी एक भयानक प्रकार पाहिला, आणि मला समजलं की ती चंद्रीका एक जिवंत व्यक्ती नसून अतृप्त शक्ति आहे.दिगंबर : what nonsense मन्या..ऽ उगीच मूर्खा सारखं काहीतरीच