होत असं कधीतरी

  • 5.2k
  • 1.4k

होत असं कधीतरी आज सुट्टीचा दिवस मी पूर्ण एन्जॉय करणार ? आणि जेवण सुद्धा ऑर्डर करेन, ? मस्त आज आराम करणार ठरवून मी उशिराच उठले. ? सगळ आवरे पर्यंत दीड वाजून गेला. जेवणाच पार्सल ? घेवून मी टीव्ही वर मूव्ही ?लावून जेवणाचा आस्वाद घेत होते. ? सगळ झाल्यानंतर मी माझ्या आवडत्या ठिकाणी म्हणजे गच्ची वर जाऊन गोष्टी वाचत ? बसेन ठरवून वरती गेले. ? गोष्टी वाचता वाचता अचानक डोळा लागला ? आणि तिथेच झोपून गेले. ? नंतर मग डास चावल्याने मला जाग आली. ? संध्याकाळ झाली होती. ? मग मी माझा सगळा पसारा आवरला.? गच्चीवरून खाली येऊन फ्रेश झाले ?