स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 32 )

(16)
  • 8k
  • 2.7k

चलती रही दुनियाकी भिडमे बहोतोने हात छोड दिया मेरे हालात देखकर पर ऊस हालातमे भी मेरे साथ रही वो परछाई , वो मिठीसी याद हो तुम... नित्या जरी रागात सर्व काही बोलून गेली असली तरी ती बोच कायम त्याच्या मनात राहून गेली ..ती केव्हाही उदास असू लागली की सारांश स्वतः त्याला जबाबदार समजू लागला होता ..नित्याला नंतर काही दिवसात ते लक्षात आलं होतं आणि म्हणून तिने माफी मागितली होती पण ती गोष्ट त्याच्या मनातून कधीच निघणार नव्हती ।.जितकी भीती तिच्या मनात होती त्यापेक्षाही जास्त भीती कदाचित त्याच्या मनात निर्माण झाली होती ..तो कधी कधी एकटा असे तेव्हा त्या