एक नाते प्रेमाचे........

  • 7.5k
  • 1
  • 2.3k

या कथेतील सर्व पात्रे आणि उत्क्रांती अगदी वास्तविक लोकांवर आधारित नसून ती संपूर्ण कल्पनात्मक आहे कथेती कोणत्याही पत्राचा उद्देश कोणत्याही सामाजीक तसेच इतर कोणत्याही सामाजिक घटकाला किंवा भावनेला ठेस पोहोचवण्याचा नाही. अस म्हणतात कि प्रेमात पडायला वेळ लागत नाही आणि जगात असा एकमेव घटक आहे कि त्याला समाजाच्या वयाच्या किंवा इतर कोणत्याही मर्यादा नाहीत प्रेमात पडलेला प्रत्येक व्यक्ती हा वेडा असतो. पण कधी त्याच्या मनाच्या भावना समजून घेतल्या आहेत का त्याला वेडेपणा करायला लावणाऱ्या प्रेमाला कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का......? नसेल तर आपण या छोट्याश्या कथेमधून समजून घेऊया चला तर मग सुरवात करूया या मनमोहक कथेला,