A relationship of love books and stories free download online pdf in Marathi

एक नाते प्रेमाचे........

या कथेतील सर्व पात्रे आणि उत्क्रांती अगदी वास्तविक लोकांवर आधारित नसून ती संपूर्ण कल्पनात्मक आहे कथेती कोणत्याही पत्राचा उद्देश कोणत्याही सामाजीक तसेच इतर कोणत्याही सामाजिक घटकाला किंवा भावनेला ठेस पोहोचवण्याचा नाही.

अस म्हणतात कि प्रेमात पडायला वेळ लागत नाही आणि जगात असा एकमेव घटक आहे कि त्याला समाजाच्या वयाच्या किंवा इतर कोणत्याही मर्यादा नाहीत प्रेमात पडलेला प्रत्येक व्यक्ती हा वेडा असतो. पण कधी त्याच्या मनाच्या भावना समजून घेतल्या आहेत का त्याला वेडेपणा करायला लावणाऱ्या प्रेमाला कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का......? नसेल तर आपण या छोट्याश्या कथेमधून समजून घेऊया चला तर मग सुरवात करूया या मनमोहक कथेला,

या कथेची सुरवात होते एका प्रवासी बसमधून आयशा बसमधून तिच्या घरी पुण्याला चाललेली असते. आणि तिला डायरी लिहिण्याचा छंद असतो त्यामुळे टी तिची डायरी प्रत्येक वेळेस सोबतच ठेवत असते आणि तिच्या आयुष्यातला चंग वाईट प्रसंग त्या डायरीमध्ये नोंदवत असते. आयशा तिच्या आयुष्यात खूप सिरिअस आणि कोणतीही गोष्ट अगदी प्रॅक्टीकली घेत असते तिह्च्या आयुष्यातली प्रायोरिटी म्हणजे तिची आई आयशा लहान असतानाच तिचे वडील वारले होते त्यामुळे तिने वाईट परिस्थितीला आणि प्रसंगाला तिने खूपच जवळून पहिले होते. त्यामुळे ती प्रत्येक गोष्टीचा खूप बरीकीने विचार करायची ती असताना शिक्षक होती नर्सरी ते पाचवी च्या विद्यार्थ्यांना इंग्लिश विषय शिकवत होती आणि काही दिवसानंतर तिचे लग्न होते ती मुळची नाशिकची राहणारी होती. पण तिच्या वडीलांच्या निधनानंतर ती आणि तिची आई त्यांच्या पुण्याच्या घरी राहायला गेले होते. आणि आयशा तिच्या लग्नाची अंगठी घेण्यासाठी नाशिकला गेली होती. आणि त्याच वेळी तिला कुणाल भेटतो जो एकदम बेफिकर आयुष्य जगणारा असतो. कधीच कोणत्या गोष्टीचा विचार करणार नाही त्याच म्हणण होत कि जेवढ आयुष्य आहे ते एकदम आनंदात जगायचं कुणालाही पुण्याला जायचे असते आणि गंमत म्हणजे कुणाल्सुद्धा त्याच बसने जाणार होता त्या बसमध्ये आयशा बसलेली होती आणि त्याची बसची वेळ चुकली होती त्यामुळे त्याची बस मिस झाली होती म्हणून तो बस पकडण्यासाठी तो त्याच्या मित्राच्या गाडीवर बसच्या पाटीमागे येत असतो आणि बस थांबवण्यासाठी हॉर्न वाजवत होता आयशाची लग्नाच्या घाईगडबडीत झोप झालेली नसते त्यामुळे तिला विश्रांतीची आवश्यकता असते. आणि कुणालने वाजवलेल्या हॉर्नमुळे तिला खूप डिस्टर्ब होत असतो आयशची खूप चिडचीड होत असते आयशाच्या मनात विचार येतो कि मुल खूप विचित्र असतात त्यांना कधीच दुसर्यांच्या फिलिंगची कदर नसते दुसर्यांना तंग करायला खूप मज्जा येते. तेवड्यात कुणाल त्याची गाडी बसच्या समोर आडवी लावतो त्यामुळे बस ड्रायव्हरला अचानकच ब्रेक दबावा लागतो.

त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो आणि बसमधले सर्व जन खूप घाबरतात त्यांना वाटते कि कोणता अपघात तर झालेला नसेल ना? पण तेवड्यात कुणाल बसमध्ये येतो आणि सर्वांना आपल्या चुकीबाद्धाल माफी मागतो. त्यामुळे आयशाचा एक गैरसमज तर दूर होतो कि मुल कोणाचाच विचार करत नाहीत. त्यांना फक्त स्वत:चच पडलेल असत. सर्वांची माफी मागून कुणाल त्याचा सिट शोधात पुढे चालत जातो आणि त्याची सिट आयशाच्या शेजारी निघते. तो सिटवर बसल्यानंतर थोडा वेळ गेल्यावर आयशाशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न करतो पण आयशा त्याला रागीट आवाजात म्हणते कि आपण काही तसाच एकसोबत असणार आहोत आणि तेवढ्या वेळेसाठी मला तुझ्याशी ओळख करून घेण्यात काहीच रस नाही त्यामुळे I am sorry पण कुणाल म्हणतो कि नाव सांगू नकोस पण तू कुठे राहतीस ते तरी सांगू शकतेस ना..? आयशा कुणालकडे रागाने बघते त्यावर कुणाल म्हणतो If you don’t mine नाहीतर राहूदे नाहीतरी आपण काही तसाच एक्सोबत आहोत. आणि कुणाल शांत होतो तेवढ्यात आयशाच्या मम्मीचा फोन येतो आयशा तिच्या मम्मीसोबत बोलत असताना कुणाल तिच्या चेहऱ्याकडे पाहत असतो त्याला मनोमनी आयशा खूप आवडलेली असते पण एकंदरीत परिस्थिती पाहता त्याच्यासमोरचे सगळ्यात अवघड टास्क हे होते कि आयशाच्या मनामध्ये त्याच्याविषयी विश्वास कसा निर्माण करायचा किंवा कुणाल एक चांगला मुलगा आहे हे कुणालने आयशाच्या समोर स्वताला कसे सिद्ध करायचे माम्मीसोबत बोलताना त्याला आयशाविषयी थोडी माहिती मिळते फोन झाल्यावर कुणाल आयशाला सांगतो तर तुझ नाव आयशा आहे आणि तू तुझ्या लग्नासाठी रिंग घेण्यासाठी नाशिकला आणि होतीसत्यावर आयशा म्हणते अस कोणाच चोरून बोलन एकण चुकीच आहे आहे एवढापण सेन्स नाही का ? but it’s of, doesn’t mater त्यावर कुणाल म्हणतो म्हणजे तुला वाईट नाही वाटल तर त्यावर आयशा हसून मन हलवते.

त्यावर कुणाल म्हणतो So miss आयशा तुझा होणारा नवरा काय करतो आणि तुमची लव मॅरेज आहे कि अरेंज मॅरेज आयशा त्याला सांगते कि माझ्या आयुष्यामध्ये प्रेमासाठी जागाच नाही आणि मला एक काळात नाही कि सगळ्र तरुण तरुणी प्रेमात पडतात काय असत नक्की प्रेमामध्ये त्यावर कुणाल आयशाला विचारतो तू कधी कोणाच्या प्रेमात पडली आहे का त्यावर आयशा नाही अस उत्तर देते. कुणाल त्यावर विचारतो त्यामुळे तू मला हे विचारले कि प्रेमात काय असत... प्रेम म्हणजे कोणासाठी तरी जगन, प्रेम म्हणजे कोणाच्या तरी छोट्य-छोट्या इच्छा पूर्ण करण, स्वतापेक्षा जास्त दुसर्याला समजून घेण, ती रुसल्यावर तिला मनावण्यासाठी स्वतः रुसून बसायचं ती हसली तर आपण हसायचं तिच्या एका smile साठी वेडेवाकडे चेहरे बनवायचे हि फिलिंग म्हणजे प्रेम असत. By the way तुला कधी कोणावर का प्रेम झाल नाही. त्यावर आयशा कुणालला सांगते कि ती छोटी असतानाच तिचे वडील वारले आणि त्यानंतर तिच्या आईनेच तीचा कसा सांभाळ केला त्यांना कोणत्या परिस्थितीतून जाव लागल कोणकोणत्या समस्यांना तोंड द्याव लागल हे सगळ कुणालला सांगत होती तिची ती दुखद कहाणी ऐकून कुणाल तिला म्हणाल मला माहित नव्हत कि तुझ्या आयुष्यात एवढे दुख सहन केलेस माहित नाही का पण आयशा कुणालवर विश्वास टाकत चालली होती.

बोलता बोलता कधी आयशाला आणि कुणालला झोप लागली हे समजलच नाही दोघेही एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेऊन झोपी गेले अचानक तिच्या आईचा फोन आल्याने त्यांना जग आली आणि तिच्या आईने सांगितले कि पुढे दरी कोसळल्यामुळे रस्ता बंद आहे. TV वर बातमी येत आहे तू जास्त टेन्शन घेऊ नको मी तुझ्या सासरच्यांना सांगेन कि रस्त्यावर दरी कोसळल्यामुळे रस्ता पूर्ण बंद आहे त्यामुळे कडचीत साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आम्हाला यायला उशीर लागेल किंवा त्यांना हा कार्यक्रम परत कधीतरी ठेवायला सांगू त्यावर आयशा बोलते नको तू त्यांना अस काहीही सांगू नको मी संध्याकाळ पर्यंत येण्यचा प्रयत्न करेन आणि अस बोलून आयशा फोन ठेवते आणि बसमधील ड्रायव्हरला विचारते कि दुसरा कोणता रस्ता आहे का पुण्याला जाण्यासाठी त्यावर त्याने एक रस्ता सांगितला पण तो आडमार्गी होता आणि जंगलामधून जात होता. परत तिच्या आईने फोन केला आणि विचारले कि फोन कसाकाय बंद झाला. त्यावर आयशा म्हणाली कि मम्मी मला एक रस्ता मिळाला आहे तर मी सायंकाळी पर्यंत घरी पोहोचेल मुलीला एकट तेही संध्याकाळच्या वेळी यायला लावणे तिच्या आईला बरोबर वाटत नव्हत, त्यामुळे तिची आई तिची खूप काळजी करत होती तेवढ्यात कुणालने आयशाच्या हातातून मोबाईल घेतला आणि आयशाच्या मम्मी सोबत बोलला कि आंटी तुम्ही काळजी करू नका मी तिच्या सोबत आहे माझे नाव कुणाल आहे मीपण पुण्यातच राहतो आणि तुम्हाला सेफ्टीसाठी माझा नंबर सेंड करत आहे आणि मीपण तुमच्या मुलीसोबत पुण्याला येत आहे त्यामुळे तुम्ही तिची काळजी करू नका अस म्हणून कुणाल फोन कट करतो आणि आयशाला त्याच्यासोबत चालण्यासाठी ऑफर करतो आणि आयशा त्याच्यासोबत चालण्यासाठी तयार होते कारण तिला संध्याकाळीपर्यंत घरी पोहोचायचे असेते कारण तिचा साखरपुडा दुसर्यादिवशी सायंकाळी असतो.

एक क्षणही ण गमावता आयशा कुणालसोबत चालू लागते थोड दूर गेल्यावर कुणाल आयशाला विचारतो कि तु हे लग्न स्वताच्या मानाने करती आहेस कि यातपण तुझ्या घरच्यांचा दबाव आहे. त्यावर आयशा बोलते हे लग्न मी माझ्या मनानेच करती आहे त्यानंतर कुणाल विचारतो कि तुला कधी अस नाहीका वाटल कि आपण ज्या व्यक्तीसोबत पूर्ण आयुष्य काढणार आहोत त्या व्यक्तीला कधी समजून घ्याव किंवा त्याला कधी वेळ द्यावा आयशा म्हणते कि त्यात समजून घेण्याची काय गरज आहे त्यांना मी आवडले आणि मलाही ते आवडले मग काय पाहिजे कुणालला आयशा हे सर्व मनापासून बोलत नाही अस जाणवत हे खरा आहे का हे चेक करण्यासाठी तो आयशाला विचारतो कि तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे एकमेकांना समजून घेण्यासाठी त्यांना वेळ देन गरजेचे नसते तर मला एक संग कि तुझ्या होणार्या नवर्याच्या घरी जो कुत्रा आहे त्याच नाव काय आहे आयशा म्हणते हा काय प्रश्न झाला त्यावर कुणाल म्हणतो कि का तुला माहित नाही का कि त्याच्या घरी कुत्रा आहे का नाही ते त्यावर आयशा म्हणते कि नाही मला माहिती आहे कुणाल म्हणतो मग सांग पण आयशाला नाही सांगा येत मग कुणाल म्हणतो कि हा थोडा डीफिकल्ट प्रश्न होता मी थोडा सोप्पा प्रश्न विचारतो मला संग तुझ्या फिओन्सेचा आवडता कलर कोणता आहे किंवा त्याला कोणती डीश आवडते. तर तिला ते पण नाही सांगता येत त्यावर कुणाल म्हणतो आयुष्य तडजोडीवर किंवा आयुष्यात एखाद्या व्यक्तीसाठी कोम्प्रोमाईज करून नाही चालत त्यावर आयशा चिडून म्हणते कि तू जरा जास्तच माझ्या आयुष्यामध्ये दाखल देतो आहे अस नाही का वाटत तुला मी तुला पहिलाच सांगितलाय कि आपण काहीच वेळ एक्सोबत आहोत त्यानंतर तू तुझ्या रस्त्याने आणि मी माझ्या ok त्यामुळे तू माझा जास्त विचार करू नकोस पण हे तर कुणालला सांगितल पण आयशाच्या मनामध्ये कुणालच्या बोलण्याबाद्धाल विचार चालू झालेला होता कदाचित आपण चुकीच्त्र काही करत नाही ना किंवा घरच्यांना खुश करण्यासाठी आपण कायमचे दुखावलो गेलो तर तिला तिच्या नात्याबाद्धाल खूप भीती वाटत होती.

दोघेही शांतपणे चालत थोडे दूर गेल्यानंतर त्यांना एक गाडीवान दिसतो आयशा आणि कुणाल त्याच्याकडून लिफ्ट मागतात आणि एका धाब्यापर्यंत सोडायला सांगतात. आय्शाने कधी बाईक वर प्रवास केलेला नसतो त्यामुळे तिला खूप भारी वाटत कि आपण आपल्याला जसे वाटत आहे तसे जगात आहोत. आणि या सर्व सुखाचे कारण केवळ कुणाल आहे हे तिच्या लक्षात आलेले असते. आणि एकंदरीत आयशापन कुणालला पसंद करायला लागलेली असते. ते दोघेही एका धाब्यावर उतरतात. जिथून त्यांना पुण्याला जाण्यासाठी गाडी मिळणार असते. पण गाडी सुटण्यासाठी वेळ असतो त्यामुळे कुणाल म्हणतो आपण तो पर्यंत जेवण करून घेऊ कारण कुणालने कधीच अस रोड साईट धाब्यावरचे जेवण जेवलेला नसतो. कुणाल जेवणाची ऑर्डर देतो दोघेही गप्पा मारत बसतात. तेव्हा तिच्या मनात एक प्रश्न येतो कि हा बॅचलर आहे का नाही हे विचारण्यासाठी ती कुणालला विचारते कि तुझी कोणी गिर्लफ्रेंड नाही का त्यावर कुणालला वाटते कि जर आपण नाही म्हणालो तर कडचीत आयशा आपल्यासोबत येणार नाही त्यामुळे कुणाल आयशाला खोटे बोलतो कि त्याची एक गिर्लफ्रेंड आहे आणि तो तिच्या बिर्थडे वर तिला सरप्राईज देण्यासाठी जात आहे. त्यावर तिचा थोडा चेहरा पडतो पण तिला कुणाल सोबतचा प्रत्येक क्षण हा आठवणीत ठेवण्यासारखा बनवायचा होता. त्यांचे जेवण झाल्यानंतर ते गाडीत जाऊन बसतात पण कुणालला ऑशारुमला जायचे असते त्यामुळे तो गाडीतून खाली उतरतो त्याला आयशाला सांगून जायचे असते पण आयश झोप लागलेली असते त्यामुळे कुणालला तिची झोपमोड करायची नसते त्यामुळे तो तिला न सांगताच गाडीतून खाली उतरतो आणि ऑशारुमवरून माघारी आल्यावर पाहतो तर का गाडी निघून गेलेली असते कुणाल आतून खूप नाराज झालेला असतो त्याच्याकडे आयशासोबत घालवण्यासाठी तेवढाच वेळ असतो आणि त्याला तो गमवायचा नसतो पण Bad Luckily त्याची गाडी miss होते. त्यामुळे तो धाब्याच्या सामोरिल खटावर येऊन बसतो तेवड्यात पाठीमागून आयशा येते आणि त्याला विचारते कि तू गाडीमधून का उतरलास कुणाल पाठीमागे वळून पाहतो तर काय आयशा त्या गाडीत गेलेली नसते.

तिला समोर पाहून कुणालचा स्वत:वर कंट्रोल राहत नाही आणि कुणाल आयशाला उचलून घेतो आयशाला हि खूप मस्त वाटत कि आपली काळजी करणारा आहे कोणीतरी पण जेव्हा दोघेही वास्तवात येतात तेव्हा कुणाल आयशाला घाली ठवतो आणि विचारतो कि तू गाडीत का गेली नाहीस त्यावर आयशा म्हणते कि तू मला सोडून कुठे गेला होतास कुणाल हैरानीने विचारतो कि काय म्हणालीस त्यावर ती म्हणते कि तू माझ्या मम्मी ला आश्वासन दिल होत न कि तू माझी काळजी घेशील मग मला अस न सांगता कसकाय सोडून जाऊ शकतोस. त्यावर कुणाल म्हणतो कि बर ठीक आहे I am sorry तुला एकात सोडल्याबाद्धल पण आत्ता आपण पुण्याला कस जायचं त्यावर आयशा म्हणते कि या सगळ्यात मला मम्मीला फोन करायचं राहूनच गेल मला मम्मीला call करायचा होता. आयशा तिच्या मम्मीला फोन करण्यासाठी तिचा मोबाईल पर्स मधून बाहेर काढते आणि तिच्या मम्मीला फोन लावणारच असते तेवढ्यात तिची नजर सिग्नलकडे जाते तिच्या मोबाईलच सिग्नल गेलेला असतो त्यामुळे आयशा कुणालला त्याचा फोन मागते तिच्या मम्मीला फोन करण्यासाठी आणि ती तिच्या मम्मीला सांगते कि त्यांची गाडी miss झालेली आहे त्यामुळे आम्ही उद्या सकाळी येणार आहोत.

कुणाल धाब्याच्या मालकाला जवळपास इथे राहण्याची सोई आहे कि नाही हे विचारतो त्यावर तो धाब्यावाला त्यांना एका हॉटेलबद्धल सांगतो आणि ते दोघेही त्या हॉटेलमध्ये जातात. आणि Receptionist ला दोन रूमसाठी विचारतो पण त्या हॉटेलमध्ये लग्नाचे एक फांग्षण असते त्यामुळे हॉटेलची सगळी बुकिंग झालेली असते आणि एकाच रुम शिल्लक असते त्यावर दोघेही आणि एका रूममध्ये राहण्यासाठी राजी होतात आणि Receptionist कडून त्या रूमची चावी घेतात. दोघेही रुममध्ये गेल्यावर झोपण्याची तयारी करतात. कुणाल सोफ्यावर झोपण्याचे काबुल करतो आणि आयशाला बेडवर झोपायला सांगतो. कुणालला कधी थोड्या जागेत झोपायची सवयी नसते त्यामुळे तो सोफ्यावर सरखा साईट बदलू झोपण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला झोप लागत नसते. हे आयशा बघते आणि कुणालला तिच्या शेजारी झोपायला बोलावते ती म्हणते कि दोघांचेही विचार जर चांगले असतील तर कोणताही गैर कृत्य घडत नसत पण स्वतावर कंट्रोल ठेव त्यावर कुणाल म्हणतो कि माझा जर कंट्रोल सुटला तर तू आहेस न मला कंट्रोल करायला आयशा हसून म्हणते Verry funny Mr. कुणाल ये लवकर झोप उद्या लवकर उठायचे आहे नाहीतर उद्याचीपण गाडी miss होईल. कुणाल आयशासोबत बेडवर झोपायला जातो दोघांमध्ये गप्पा मारता मारता आयशा कुणालला म्हणते कि असा आनंदी क्षण मला कधीच अनुभवायला नाही मिळाला धाब्यावर जेवायचे बाईक वरची राईड सगळ अगदी स्वप्नासारख होत. आणि या सगळ तुझ्यामुळे श्यक्य झाले आहे. तिच्या या बोलण्यामुळे दोघांमध्ये अशी परस्थिती निर्माण होते कि दोघेही त्यांच्यावरचा कंट्रोल गमावतात आणि एकमेकांच्या जवळ येऊ लागतात पण तेवढ्यात आय्शाच माघार घेते आणि म्हणते कि हे चुकीचे आणि मी माझ्या घरच्यांना अंधारात नाही ठेऊ शकाल त्यांनी माझ्यावर खूप विश्व्वास ठेवलं आहे आणि मी त्यांच्या विश्वासाला असा तडा नाही जाऊ देऊ शकत. त्यावर कुणाल चिडून म्हणतो तुझ्यात हि एकाच कमी आहे कि स्वत:पेक्षा जास्त दुसर्याचा विचार करतेस जे तुला करायचे आहे ते तर तू करताच नाहीस हे सर्व कशासाठी तू तुझ्यामानाचे ऐकायला शिक प्रत्येक वेळी तुझ्या फिलिंग मनामध्ये ठेऊन कधीच खुश नाही राहू शकत.

कुणालने तिला खूप समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला पण ती काही एकूणच घ्यायला तयारच नव्हती.ती असा विचार करत होती कि तिच्याकडून खूप मोठा गुन्हा झेलाल आहे. आयशा तिची बाग घेते आणि हॉटेलमधून बाहेर पडते कुणालपण तिच्यापाठीमागे हॉटेलमधून बाहेर पडतो हॉटेलच्या समोरच एका आज्जी-आजोबांची कर बंद पडलेली असते त्यांनाही पुण्यालाच जायचे असते कुणाल त्यांना विचारतो कि आजोबा तुम्हाल कुठे जायचे आहे आणि गाडीला काय झाले आहे. त्यावर ते सांगतात कि आम्ही पुण्याला चाललो होतो पण मध्येच गाडी बंद पडली. त्यावर कुणाल आयशाला म्हणतो कि आपण यांच्या गाडीतून पुण्याला जाऊ माझे विचार जरी तुला आवडत नसतील तरी काही तास मला सहन कर मी तुझ्या मम्मीला वाचन दिल होत कि तुला सुक्रूप घरी पोहोचविण म्हणून नंतर तू तुझ्या घरी आणि मी माझ्या घरी आयशा त्यावर काहीच होलात नाही कुणाल त्या आजोबांना म्हणतो मी बघुका गाडीला काय झाले आहे ते कुणला असताना एक mechanical engineer होता त्यामुळे त्याला गाडीलता प्रोब्लेम लगेच समग्जा पण बोनटमध्ये हात घातल्यावर तो आयशाच्या चेहऱ्याकडे पाहत होता त्यामध्ये त्याच्या हाताला गाडीतील बॅटरीचा चटका बसतो आणि पटकन हाथ बाजूला घेतो त्याला चटका बसलेला पाहून आयशा त्याला ओरडते कि तुला एकही काम नित करता येत नाहीका स्वताची काळजी नाही का घेता येत अस म्हणून आयशा कुणालच्या बोटाला फुक मारते कुणाल आयशाची काळजी पाहून मनातल्यामनात म्हणतो कि आयशा आत्तातरी नको लपऊ बोलून तक काय आहे तुझ्यामानामध्ये आणि याच्याच विरोधान आयशा विचार करत असते कि नाही बोलू शकत माझ्या मनात काय आहे मला कोणाच्या मध्यात नाही यायचे माझ्यामुळे एखाद्याचे नाते तुटेल याचे कारण नाही बनायचे मला तेवड्याट ते आजोबा विचारतात कि गाडी नित झाली आहे का त्यावर कुणाल उत्तर देतो कि गाडी नित झालेली आहे कुणाल त्या आजोबांना विचारतो कि जर तुमची हरकत नसेल तर मी गाडी चालऊ का तुम्हालापण थोडा आराम मिळेल तुम्ही थकल असाल ते आजोबा कुणालला चावी देतात आणि कुणाल गाडी चालऊ लागतो काही तासानंतर कुणाल आयशाच्या घरासमोर गाडी उभी करतो आणि दोघेही त्या आजी-आजोबांना thank you म्हणतात आणि कुणाल आयशाला दारात सोडून मी माझ्या रस्त्याला जाऊ का म्हणतो त्यावर आयशा म्हणते कि इथपर्यंत आलाच आहेस तर आतमध्ये ये मम्मीशी भेटून जा येवढं म्हणेपर्यंत आयशाची मम्मी घराच्या बाहे येते आणि कुणालला घरामध्ये बोलावते घरात आल्याबरोबर आयशा तिच्या बेडरुममध्ये जाऊन रडत बसते तिची आई दारातूनच तिला रडताना पाहते तिला समजते कि कायतरी झालेले आहे या दोगांच्या मध्ये आयशाची आई कुणालला विचारते कि तुम्हाला इथपर्यंत यायला काही अडचण तर नाही आली ना कुणालच्या मनात आयशाबद्ध काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते हे सर्व ती डायरेक्ट नाही विचारू शकत त्यासाठी आय्शाची आई कुणालला त्याच्या गिर्लफ्रेंड बद्धल विचारते आणि कुणाल आयशाच्या आईला खोत नाही बोलू शकत त्यामुळे तो त्यांना सगळ खर खर सांगतो कि त्याची कोणतीही गिर्लफ्रेंड नाही मी आयशाला खोट बोललो होतो कारण मी जर खोट बोललो नसतो तर ती माझ्यासोबत एवड्या लांब आलीच नसती. आणि खर सांगायचं झाल तर जेव्हा मी आयशाला पहिले तेव्हाच मला आयशाला सोडून जाऊच वाटल नाही त्यामुळे मी तिला येवध्या लांब सोडण्यासाठी आलो हे जर मी तिला आधीच सांगितल असत तर कदाचित ती माझ्यासोबत आलीच नसती एवढ एकूण आयशाची मम्मी तिच्या रुममध्ये जाते आणि तिला कुणालसाठी चहा,कॉफी साठी विचारायला सांगते आयशा रूममधून बाहेर गेल्यावर तिची मम्मी आयशाची बॅग चेक करते त्याच्यामध्ये तिच्या डायरीतल एक पण तिला सापडत त्यात कुणाल विषयी लिहिल्याल असत त्यामध्ये आयशाने तीला जसा life partner हवा आहे अगदी तसा कुणाल होता आणि सोबतच तिच्या मनातील भावना त्या कागदाच्या एक तुकड्यावर तिने रेखाटल्या होत्या हे सगळे पाहून आयशाची मम्मी बाहेर जाते आणि आणि कुणालला आयशाच्या साखरपुड्यासाठी थांबायला सांगते हे एकूण आयशा तिच्या रुममध्ये जाते तिला खूप पश्चाताप होत असतो तिच्या खोत बोल्याचा आणि तिला चांगल माहिती असत कि तिचा जो होणारा नवरा आहे तो तिला बिल्कून पसंत नाही ती स्वतासोबत compromise करत असते आणि कुणालशी ती एवढी attach झाली होती कि तिला कुणालला कोणत्याही परिस्थितीत गमवायचे नव्हत तिला तिच्या मनासारखा तिला समजून घेणारा पहिल्यांदाच कोणीतरी मिळाला होता.

कुणाल आणि आयशाची मम्मी याच्यामध्ये काहीतरी बोलन होत आणि कुणाल आणि आयशाची मम्मी आयशाच्या रुममध्ये जातात तेव्ह आयशाची मम्मी दोघांना एकमेकांच्या समोर उभ करून विचारते कि तुमच एकमेकांवर प्रेम आहे कि नाही हे मला नका सांगू एकमेकांना सांगा आयशा म्हणते मम्मी हे काय बोलतेस तू त्यावर तिची मम्मी म्हणते आयशा तू आणखी किती लपवणार आहेस मी तुझ्या बॅगमधला तो कागद वाचला आहे त्यामुळे तू मलातरी खोत बोलू नको आणि संग किना नको सांगू पण तुझ्या डोळ्यांमध्ये ते स्पष्ट दिसतात कुणाल बद्धाच्या भावना आणि तू जर त्या आत्ता व्यक्त नाही केल्या तर तुला आयुष्यभरासाठी त्याचा पश्चाताप होईल. एवढ बोलून आयशाची मम्मी रूममधून बाहेर जाते त्यानंतर कुणाल आयशाला विचारतो तू खरच प्रेम करतेस माझ्यावर हो पण त्याच्छ काही उपयोग नाही सांगून आणि नाही सांगितल तरी कुणाल विचारतो आणि अस का वाटत तुला आयशा त्यावर बोलते कि तुझ्या आयुष्यात आहे कोणतरी तुझी गिर्ल फ्रेंड कुणाल त्यावर जोरजोरात हसतो आयशा चिडून म्हणते काय झाल तुला हसायला नंतर कुणाल तिला जे काही घडल ते सांगतो आणि त्याच बरोबर त्याची कोणतीही गिर्लफ्रेंड नाही हे पण सांगतो आयशा त्या softly एक फक्त मारते आणि म्हणते तू ना खूप वाईट आहेस मला तू चक्क खोट बोललास मी तुला सगळ खर खर सांगितल आणि माझ्यापासून हे सगळ लपवल कुणाल त्यावर म्हणतो कि मिज्र तुला हे सगळ सांगितल असत तर तूला खर माहिती असूनही तू माझ्यासोबत आली असतीस आणि हे एकूण आयशा कुणालला hug करते आणि तिच्या मनात काय आहे हे सांगते तेवढ्यात तिची मम्मी दारात येऊन थांबते आणि म्हणते तुम्ही मला विसरलात का ? हे एकूण आयशा लाजून रूममधून बाहेर जाते आयशाची मम्मी कुणालला नष्टा करण्यासाठी बोलावते बाहेर गेल्यावर आयशाच्या लक्षात येते कि तिचा आज सायंकाळी साखरपुडा आहे त्यावर आयशा तिच्या मम्मिला म्हणते कि या सगळ्या आपण विसरूनच गेलो कि आज ते लोक आपल्या घरी येणार आहेट साखरपुड्यासाठी त्यावर आयशाची मम्मी म्हणते मी त्यांना कालच रात्री नकार कळवलय मी म्हटलं कि अप्म्या मुलीला मुलगा पसंत नाही आणि मी तिला कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती नाही करत त्यामुळे तू त्यांची काळजी करू नकोस.

काही दिवसानंतर कुणाल त्याच्या family ला घेऊन आयशाच्या घरी येतो आणि आयशाला मागणी घालतो त्यानंतर एक वर्षात कुणाल आणि आय्शाचे लग्न होते. आणि दोघेही आनंदात पुढचे जीवन जगतात.

खरच खूप ग्रेट असत ते प्रेमचनात जे घरच्यांच्या सहमतीने जुळत.......!