तुझी माझी लव्ह लाईफ... - 3

  • 5.5k
  • 1
  • 2.2k

रॉकी केक कापतो, सगळे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असता, त्याच लक्ष मात्र सौम्या कडेच असत.सौम्या थोडी उशिराच आलेली असते म्हणून ती थोडी मागे उभी असते.... सगळ्यांचं रॉकी ला शुभेच्छा देणं झाल्यावर ती पुढे येते ,आणि रॉकी ला बर्थडे च्या शुभेच्छा देते. आता रॉकी च्या चेहऱ्यावर खूप मोठी smile ?येते....वाढदिवस झाल्यावर सगळे लेकचर ला निघुन जाता.गौरी आणि सौम्या मागच्या बेंच वर जाऊन बसतात.लेकचर साठी सर वर्गात येतात, तेव्हच् एक नवीन मुलगी क्लास मधेय् येते.....तिला सगळे बघतच राहता,ती राहणीमान trendy and stylish ??असत, राहणारच ती एका खूप मोठ्या buisnessman चि मुलगी असते. सर तिला सगळ्यांशी ओळख करून देताना म्हणतात :सर