तुझी माझी लव्ह लाईफ... - Novels
by Pratiksha Agrawal
in
Marathi Love Stories
सौम्या हि खूप आदरणीय आणि प्रामाणिक मुलगी होती. ती आपल्या आईबाबांसोबत् पुण्याला वास्तव्यास् होती. ती तिच्या घरात एकुलती एक मुलगी होती.
तिला तिच्या आईबाबांनि खूप लाडाने वाढविले होते.
तरी ...Read Moreती एवढी समजूतदार होती कि, ती त्यांचा शब्द कधीच टाळत नव्हती.
तिची नेमकीच् बारावी संपली होती.आता मात्र तिला तिच्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायच होत, तिला इंजिनीरिंग करायची होती.
सौम्या : "बाबा ओ बाबा" कुठे आहात तुम्ही, चला ना लवकर उशीर होतोय आपल्याला.
बाबा : अग थांब ग् आलोच बघ, बाबा चष्मा लावत लावत्
गडबडीने बाहेर येतात.
हि प्रेम कथा अशा दोन व्यक्तीची आहे,जे एकमेकाशी एकदम वेगळे आहेत. त्यांचे दोघांचे विचार वेगळे असतात, सौम्या एकदम साधी,सरळ आणि विवान तिच्या एकदम विरुद्ध स्टायलिश,handsome,आणि थोडा गर्विष्ठ कारण विवान एक सेलेब्रिटी स्टार पण असतो.fame अॅप वर खूप प्रसिद्ध,त्याचे fame ...Read Moreवर लाखो फॅन्स असतात, कॉलेज चे सगळ्या मुली त्याच्यावर फिदा असतात,पण तो कोणालाच भाव नाही देत , आणि सौम्या त्याला भाव देत नसते. मज्जा तर तेव्हा येते जेव्हा विवान ला सौम्याशी मैत्री करावी लागते.बाकी मज्जा पूर्ण भाग बघितल्यावर कळेल.....
आज कॉलेज चा दुसरा दिवस असतो. सौम्या पटकन तयार होते.सौम्या दिसायला सुंदर असते, तीच राहणीमान अगदी साधं असत.जसे तिची लांब वेणी,डोळ्यावर चस्मा असतो,हातात घडी असं साधं राहणं तिला आवडत असत.कॉलेज च्या आत गेल्यावर तिला तिचे सगळे फ्रेंड्स भेटतात, ते ...Read Moreझाडाखाली भेटतात, लेकचर सुरु होण्यासाठी अजून वेळ असत. गौरी : चाल ना सौम्या मला लायब्ररी मधून पुस्तक घ्यायचं आहे, चाल आपण जाऊन येऊ .सौम्या : हो चाल . by friends,येतो आम्ही जाऊन.गौरी आणि सौम्या लायब्रेरी मध्यें जात असताना त्यांचा सामना विवान आणि त्याच्या ग्रुप सोबत होतो.विवान हा 2nd year ला असतो, म्हणजे यांचा सिनियर असतो.विवान च्या ग्रुप मधेय 4 जण असतात
रॉकी केक कापतो, सगळे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असता, त्याच लक्ष मात्र सौम्या कडेच असत.सौम्या थोडी उशिराच आलेली असते म्हणून ती थोडी मागे उभी असते.... सगळ्यांचं रॉकी ला शुभेच्छा देणं झाल्यावर ती पुढे ...Read More,आणि रॉकी ला बर्थडे च्या शुभेच्छा देते. आता रॉकी च्या चेहऱ्यावर खूप मोठी smile ?येते....वाढदिवस झाल्यावर सगळे लेकचर ला निघुन जाता.गौरी आणि सौम्या मागच्या बेंच वर जाऊन बसतात.लेकचर साठी सर वर्गात येतात, तेव्हच् एक नवीन मुलगी क्लास मधेय् येते.....तिला सगळे बघतच राहता,ती राहणीमान trendy and stylish ??असत, राहणारच ती एका खूप मोठ्या buisnessman चि मुलगी असते. सर तिला सगळ्यांशी ओळख करून देताना म्हणतात :सर
आतापर्यंत आपण बघितलं कि गौरी, सौम्या ला भेटायला बोलावते, सौम्या कॅफे ला पोहचते, आणि तिची विवान सोबत धडक होते,ति त्याला सॉरी म्हणून टेबल वर जाऊन बसते, विवान पण त्याच टेबलं वर जाऊन बसतो...सौम्या : एक्सक्युज मि हा आमचा टेबलं ...Read More, दुसऱ्या टेबलं वर जाऊन बस...?विवान : नाही मि इथेच बसणार !सौम्या : ठीक आहे बस मग मीच जाते...विवान : अग थांब !!! मीच बोलावलं आहे तुला आणि गौरी ला इथे मला काम आहे , मला बोलायच आहे तुमच्याशी...सौम्या : तु बोलावल आम्हाला इथे...???विवान : हो ...तेवढ्यात गौरी तिथे