अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 11

(12)
  • 10.1k
  • 5.1k

समीराला मात्र शौर्य अस का वागला हे कळतच नाही.. समीरा : "काय झालं त्याला?? अस रागात का निघुन गेला तो?? कोणी काही बोलल का त्याला??"सीमा : "मागासपासून तर बराच होता तु आल्यावरच काही तरी होत त्याला.. हो ना ग मनवी'(सीमा समीराला चिडवतच बोलली.. )मनवी : "आत्ता ते मला कसं माहिती असणार??"सीमा : "तु तर त्या मोबाईलमध्येच घुसुन आहेस म्हटलं तर तुला कसं काय माहिती असणार.. मी पण कोणाला विचारतेय.. जाऊ दे आणि काय ग समीरा होतीस कुठे तु?? तो किती वाट बघत होता तुझी??"समीरा : "कोण??"सीमा : "शौर्य ग.."समीरा : "आता बस हा.."सीमा : "अग खरच..!! पण तू होतीस कुठे??"समीरा :