अतरंगीरे एक प्रेम कथा - Novels
by भावना विनेश भुतल
in
Marathi Novel Episodes
कॉलेज सुरू होऊन एक महिना सहज होऊन गेला. शौर्यने आजच कॉलेजमध्ये प्रवेश केला शौर्य म्हणजे एकदम रेखीव व्यक्तिमहत्व. उंच, गोरापान आणि त्यावर असणारे त्याच रेखीव असे नाक. पहिल्याच नजरेत कोणालाही पसंत पडेल असा तो. कॉलेजचा आजचा त्याचा पहिला दिवस ...Read Moreएकदम निरखुन तो कॉलेज बघत होता. त्याची नजर वोचमेनला शोधत होती पण तो काही जागेवर नव्हता.
"फर्स्ट इयरचा क्लासरूम कुठेय???"उभ्या असलेल्या घोळक्याला त्याने आपल्या मनातील शंका विचारली..कारण त्यांच्या व्यतिरिक्त गेटवर कोणीही दिसत नव्हतं
"थर्ड फ्लोर सेकंड लेफ्ट.." त्यातील एकाने त्याला सांगितलं.
कॉलेज सुरू होऊन एक महिना सहज होऊन गेला. शौर्यने आजच कॉलेजमध्ये प्रवेश केला शौर्य म्हणजे एकदम रेखीव व्यक्तिमहत्व. उंच, गोरापान आणि त्यावर असणारे त्याच रेखीव असे नाक. पहिल्याच नजरेत कोणालाही पसंत पडेल असा तो. कॉलेजचा आजचा त्याचा पहिला दिवस ...Read Moreएकदम निरखुन तो कॉलेज बघत होता. त्याची नजर वोचमेनला शोधत होती पण तो काही जागेवर नव्हता. "फर्स्ट इयरचा क्लासरूम कुठेय???"उभ्या असलेल्या घोळक्याला त्याने आपल्या मनातील शंका विचारली..कारण त्यांच्या व्यतिरिक्त गेटवर कोणीही दिसत नव्हतं "थर्ड फ्लोर सेकंड लेफ्ट.." त्यातील एकाने त्याला सांगितलं. त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तो क्लासरूममध्ये जायला निघाला. थर्ड फ्लोरवर येऊन बघतो तर लेडीज वोशरूम. तसाच पाठून हसण्याचा आवज येऊ
तिघेही जेवण आटोपुन पुन्हा होस्टेलवर जायला निघाले. गेट बाहेर पोहचताच टॉनीने कोणाला तरी फोन लावला आणि काही सूचना दिल्या. थोड्याच वेळात वॉचमेनच्या केबिनमधला फोन वाजु लागला. थोडस तोंडातल्या तोंडातच काहीस पुटपुटत वॉचमन आत फोन घेण्यासाठी गेला. तस वेळ न ...Read Moreतिघेही गेटवरून उद्या मारून आत आले. वृषभ पुढे त्याच्या मागे टॉनी आणि मग दोघांच्याही मागे शौर्य अश्या पद्धतीने ते तिघ आत शिरत होते. वृषभ समोर कोण दिसत का बघत होता तर टॉनी मागुन कोणी येत का ते. तिघेही आत येणारच तोच समोरच दृश्य बघुन वृषभ जागीच थांबला तसा त्याच्या मागुन येणारा टॉनी त्याला धडकला. टॉनी : "तु असा मध्ये का
संपुर्ण ग्राउंडवर फुटबॉल मॅच सुरू होण्याचा एक वेगळाच उत्साह होता. दोन्हीही टीम विभक्त होऊन आपापले कॅप्टन निवडु लागले. टीम ग्रीन ला केप्टन ठरवायला जास्त वेळ नाही लागला कारण त्यांच्याकडुन रोहन खेळतच होता. शौर्यचा कालचा गेम बघता टीम रेडमधुन शौर्यला ...Read Moreकरण्याचे ठरले. सर : "Kindly note that this match is for practice only so we will play it for 45 minutes only instead of 90 minutes. we will shortlist 11 and 4 extra player. They will play for our Inter college match. Every one got my point??" "येस सर..." ( सगळे एकत्रच ओरडले) एक शिटी वाजली तस टिम ग्रीन मधील
वृषभ आणि टॉनी हळुहळु रागातच पुढे येऊ लागले.. "गाईज Whats Happend??" शौर्य मागे जातच विचारू लागला.. "तु आमच्यापासुन एवढी मोठी गोष्ट का लपवलीस??" टॉनी पुढे जात विचारू लागला.. "कोणती गोष्ट?? एक मिनिट तुम्ही नीट काय ते बोलाना यार अस ...Read Moreबोलल्यावर मला कस कळेल." तस वृषभ आणि टॉनी एकमेकांना टाळी मारतच हसु लागले. वृषभ : "अरे मस्ती करतोय आम्ही काय तु लगेच घाबरतोस.." शौर्य : तुम्ही लोक अस दरवाजा लावुन रागातच बघायला लागले मग घाबरणारच ना.. टॉनी : "पण सकाळी दोघांचं काय चालु होत रे??" वृषभ : "हो ना आणि केंटिंगमध्ये सुद्धा??" राज : "अरे ह्यालाना समी.." शौर्य पळतच राजच
"तुम्ही लोक सगळे असे का बसलेत???" राजचा आवाज ऐकताच चौघांनी घाबरतच माना वर करून पाहिल्या... समोर राजला बघताच चौघांच्याही जिवात जिव आला. वृषभ आणि टॉनी रागातच त्याच्याकडे पाहू लागले. राज : "काय झालं?? तुम्ही असे का बघतायत??" रोहन : ...Read Moreपोलिसांच्या व्हेनचा आवाज????" "कशी वाटली माझी आयडिया...???" हातातील मोबाईल चौघांना दाखवतच राज आपल्या दोन्ही भुवया उडवु लागला. चौघांनी सुटकेचा श्वास सोडला.. वृषभ, शौर्य आणि टॉनी धावतच राजला मस्तीत मारू लागले. राज : "अरे झालं तरी काय??" वृषभ : "तुझ्या ह्या आवाजाने आमचा आवाज कायमचा बंद झाला असता." राज : "अरे... " शौर्य : "गप्पबस एक शब्द बोलु नकोस. ती लोक
सीमा : "अरे वाह शौर्य तु कोणाच्या प्रेमात पडलास..आम्हाला पण कळू दे. कोण आहे ती लकी गर्ल.." शौर्य समीराकडेच बघतो.. (दोन मिनिटं का होईना सगळ्यांच्या हृदयाची धडधड वाढलेली असते. ) सीमा : "शौर्य मी तुझ्याशी बोलतेय." "आहे कोणी तरी.. ...Read Moreशौर्य थोडे रोमँटिक असे हाव भाव चेहऱ्यावर आणतच बोलतो.. राज, वृषभ आणि टॉनी तिघेही त्याच्याकडे बघतात. हा आता सांगतोय की काय अस त्यांना वाटत असते.. समीरा : "आम्हाला सुद्धा सांगु शकतोस..नाही म्हणजे जर तु आम्हाला आपलं समजत असशील तर.." "ठिक आहे तु एवढं बोलतेस मग सांगतो. मी जिच्या प्रेमात आहे ती.."शौर्य समीरावर आपली नजर रोखत बोलायच थांबतो.. "ती म्हणजे" (चौघेही
रोहन : "मला अस वाटतंय ह्याला चढलीय आता.." "तरी मी बोलत होतो नको म्हणुन.. पण तुम्ही दोघ", वृषभ राजला मारतच बोलु लागला. टॉनी : "आज शौर्यच काही खर नाही. ह्याची लव्हस्टोरी सुरू होण्याआधीच संपणार वाटत..ती बघ समीरापण आली.." मनवी ...Read More"गाईज आपण डिनरला जाऊयात??मला लेट होतोय.. डॅड वाट बघत असेलरे माझी." समीरा : "शौर्यला काय झालं?? असं रोहनने का पकडुन धरलय." "मला.. मला कुठे काय झालं??", रोहनला लांब ढकलतच तो बोलतो शौर्यच्या आवाजात आता वेगळाच सूर धरलेला त्यामुळे समीराला त्याने ड्रिंक घेतल्याचा अंदाज आलाच होता समीरा : "शौर्य तु ड्रिंक घेतलीस..??" शौर्य : "ड्रिंक तर तू पण घेतलीस.. आणि मी
शौर्यने आपल्या रूममध्ये शिरताच दरवाजा आतुन लावुन घेतला. वृषभ दरवाजा ठोकत शौर्यला आवाज देत बाहेरच उभा राहिला.. वृषभच्या आवाजाने आजु बाजूचे स्टुडंन्ट बाहेर येऊन बघू लागले. टॉनी आणि राजसुद्धा डोळे चोळत बाहेर आले. टॉनी : "ए वृषभ आरडा ओरडा ...Read Moreकरतोयस..?आणि एवढ्या लवकर आलात पण तुम्ही ??आणि शौर्य कुठेय??" वृषभ काही बोलणार तोच शौर्यचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला.. वृषभला वाटलं की राग शांत झाला असेल म्हणून शौर्यने दरवाजा उघडला. पण तस काहीही नव्हतं. शौर्यच्या नजरेत त्याला राग स्पष्ट दिसत होता. हातात टॉवेल घेत तो तिघांकडेही न बघताच अंघोळीला निघुन गेला. राज : "शौर्यला काय झालं??कालची अजुन उतरली नाही का त्याची..??
खुप दिवसांनी आज तो त्याच्या आईला बघणार होता एक वेगळाच उत्साह त्याच्या मनात होता..क्षणाचाही विलंब न करता त्याने फोन उचलला.. "सॉरी मम्मा ती चार्जिंग संपली मोबाईलची म्हणुन स्विच ऑफ झाला.. तु काही सांगत होतीस मला..", शौर्य फोन उचलल्या उचलल्या ...Read Moreमम्माला बोलतो.. अनिता : "आधी मन भरून बघु तर दे तुला.. डोळे असे सुजलेत का तुझे.??नीट झोपत नाहीस का?? हॉस्टेल वैगेरे चांगलं आहे ना??" शौर्य : "हो ग.. मम्मा ... माझा ब्रुनो कुठेय ग??" मम्मा : "हा बघ.. मला माहित होत तु विचारणार त्याच्याबद्दल ते.. म्हणुन मी ह्याला घेऊनच बसली.." (ब्रुनो म्हणजे शौर्यच लाडक अस कुत्र्याचं छोटस पिल्लू. एकदा कॉलेजमधून
सरांनी प्रेसेंटी घ्यायला सुरुवात सुद्धा केली पण शौर्यचा अजुन काही पत्ता नाही.. समीराला आता काही स्वस्थ बसवणार नव्हतं आणि उठुन क्लासरूमच्या बाहेर पडता पण येत नव्हतं.."काय करू?? काय करू??", तीच मन तिला शौर्यच्या विचाराने स्वस्थ बसु देत नव्हत.. काही ...Read Moreकल्पना सुचल्यावर जसा आनंद होतो तस काहीस तिला झालं आणि ती सरळ उठुन सरांकडे जायला निघाली..समीरा : "Excuse me sir, I feel like voimating can I..?"समीरा मुद्दामूनच तोंडावर हात ठेवत थोडं एकटिंग करत सरांना बोलु लागली..सरांनी लगेच हो म्हटले.. सर हो म्हणताच ती पळत क्लासरूमच्या बाहेर आली. पण शौर्य तिला क्लासरूममध्ये बाहेर दिसलाच नाही. ती चालत पुढे कॉलेजच्या गेट बाहेर
समीराला मात्र शौर्य अस का वागला हे कळतच नाही.. समीरा : "काय झालं त्याला?? अस रागात का निघुन गेला तो?? कोणी काही बोलल का त्याला??"सीमा : "मागासपासून तर बराच होता तु आल्यावरच काही तरी होत त्याला.. हो ना ग ...Read Moreसमीराला चिडवतच बोलली.. )मनवी : "आत्ता ते मला कसं माहिती असणार??"सीमा : "तु तर त्या मोबाईलमध्येच घुसुन आहेस म्हटलं तर तुला कसं काय माहिती असणार.. मी पण कोणाला विचारतेय.. जाऊ दे आणि काय ग समीरा होतीस कुठे तु?? तो किती वाट बघत होता तुझी??"समीरा : "कोण??"सीमा : "शौर्य ग.."समीरा : "आता बस हा.."सीमा : "अग खरच..!! पण तू होतीस कुठे??"समीरा :
डिस्ट्रिक्ट लेव्हल मॅचची तैयारी आता जोरदार चालु झाली होती त्याचबरोबर रोहन आणि मनवीची लव्ह स्टोरीही. रोहनच प्रॅक्टिस सोडून संपुर्ण लक्ष मनवीकडे असायचं. कॉलेज सुटल्यावर तिला फिरायला घेऊन जाण, लेट नाईट आऊटिंगला जाण, एकत्र मुव्हीला जाण आणि खुप काही. रोहन ...Read Moreअनियमित प्रॅक्टिसला येऊ लागला. शौर्य आणि वृषभ ने त्याला समज देऊन देखील मनवीच्या आवडी निवडी जपण्याला तो जास्त महत्व देत असे. रोहनच अनियमित प्रॅक्टिसला येण हे आता स्पोर्ट्सच्या सरांना कुठे तरी खटकु लागलं. नेहमीप्रमाणे रोहन एक दिवशी प्रॅक्टिसला भरपूर उशिरा पोहचला हे जाणत असुन की स्पोर्ट्सच्या सरांना प्रॅक्टिसला असा उशीर झालेला अजिबात आवडत नाही. सरांनी देखील आज त्याला तलवारीच्या टोकावर
"मम्माsss..",आपल्या मम्माला बघुन त्या खुप खुप भरून येत.. दोन्ही हात आपल्या पासुन लांब करत तिला माझ्याजवळ येऊन मला मिठी मार अस तो सांगत असतो.. वृषभ आणि रोहन अनिताकडे बघतच उठुन बाजूला उभे राहिले.. तस अनिता त्याच्याजवळ येऊन त्याला मिठी ...Read Moreशौर्यही तिला मिठी मारत रडतो.. अनिता : "जास्त त्रास होतोय का?? शौर्य : "तु आलीस मग आता एकदम बर वाटतंय.." अनिता : "काल तुला अश्या अवस्थेत बघुन मला राहवलच नाही रे.." शौर्य : "एकटीच आलीस??" अनिता : "हम्मम.." शौर्य : "विर कसा आहे??" अनिता शौर्यचा प्रश्न ऐकुनन ऐकल्यासारखा करते.. आणि आपली नजर वृषभ आणि रोहनवर फिरवते.. अनिता : "तु रोहन
शौर्यचा पाय जरा दुखत असल्यामुळे त्याला जागेवरच उठता येत नव्हतं. तो फक्त समीराला जाताना बघत होता. सरांनी शिटी वाजवली तसा शौर्य भानावर आला. प्रॅक्टिस मॅच सुरू झाली. पण बघायला येणारे काही जण लांबुनच बघुन पुन्हा माघारी फिरत होते. कदाचित ...Read Moreतिथे नसावा म्हणुन.. पण शौर्य आणि इतर मंडळी मॅच बघण्यात गुंतून गेली. आज मात्र मैदानात रोहनच्या नावाचा जप चालु होता. मनवीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती. पंचेचाळीस मिनिटांनी प्रॅक्टिस मॅच संपली. टॉनी : "चलो गाईज लेट्स गो टु केंटींग."शौर्य टॉनीचा आधार घेतच उभा राहिला. उजव्या पायावर जास्त जोर न देता टॉनीचा आधार घेत थोडं लंगडतच केंटिंगच्या दिशेने चालू लागला.राज : "एवढं काय आहेरे
रोहन : "आपण आपला प्लॅन चेंज केला तर चालेल का?? आज भूकंच नाही आहे ग." (रोहन आणि मनवी हॉटेलमध्ये लंचसाठी जाऊयात की नको ह्यावर डिस्कस करत कॉलेज जवळील गार्डन मध्ये बोलत बसले होते) मनवी : "ठिक आहे मग आपण ...Read Moreतरी फिरायला तरी जाऊयात. " रोहन : "आज?? आय मिन आत्ता..?" मनवी : "होss आत्ताच.. का काय झालं??" रोहन : "नाही काही नाही.." मनवी : "सांग तर.." रोहन : "एक्सामच टाईम टेबल बघुन मुड नाही ग..एक काम करूयात ना..एक्साम होई पर्यंत थोडं फिरायचं वैगेरे नकोच.. तुला काय वाटत??" मनवी : "आता तु ठरवलंच आहेस तर हो बोलावच लागेल ना.. पण
सुरुवातीचे दोन महिने सगळ्यांचाच अतरंगीपणा करण्यात गेला असल्या कारणाने कोणाचाही अभ्यास असा झाला नव्हता. कॉलेजचे लेक्चर सोडले तर त्या व्यतिरिक्त कोणीही स्वतःहुन पुस्तक उघडुन अभ्यास केला नव्हता त्यामुळे परीक्षेच्या भीतीने दुसऱ्यादिवशी सगळेच आपापल्या रूममध्ये बसुन अभ्यास करत होते शिवाय ...Read Moreत्याच मात्र त्याचा लॅपटॉप आणि तो.. वृषभ आणि रोहनची दुसऱ्या दिवशी डिस्ट्रिक्ट लेव्हलची मॅच असल्यामुळे पूर्ण दिवस दोघेही त्यात गुंतून गेलेले असतात. प्रॅक्टिस संपताच रोहन आणि वृषभ ग्राउंड मधुन बाहेर पडतात. "वृषभ मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय..", रोहन थोडा गंभीर चेहरा करतच बोलतो. वृषभ : "बोल की मग एवढं काय विचार करतोयस??" रोहन : "ते.. कस बोलु कळतच नाही रे.."
"समीरा ते.. कस सांगु तुला?? मला नाही कळत.. तु समजतेस तस नाही आहे ग..",शौर्य थोडं घाबरतच बोलततो.. "म्हणजे?? तुझी फायनान्शियल परिस्थिति ठिक नाही ना??म्हणुनच तु डेटा एन्ट्री करत असतोसना??",समीरा थोडा गंभीर चेहरा करतच त्याला विचारते. शौर्य नकारार्थी मान हलवत ...Read Moreबोलतो.. समीरा : "एक मिनिट.. तु तर बोलला होतास की तू डेटा एन्ट्री करतो म्हणुन.." शौर्य : "मग त्याचा अर्थ असा नाही ना होत की मी गरीब आहे किंवा माझा तु बोलतेस फायनसीयल प्रॉब्लेम आहे.." समीरा : "मग तुझ हॉस्पिटलच बिल रोहनने का भरलं??" शौर्य : "तुला कोण बोललं माझं बिल त्याने भरलं??" समीरा : "ते मला वाटलं कारण जेव्हा
शौर्यने दिलेला डब्बा उघडताना समीराच्या हृदयाची धडधड वाढत होती. अलगदपणेच तिने डब्याच झाकण उघडलं.. त्यावर एक कार्टुन काढलेले असत.. त्या कार्टुनच्या टिशर्टवर S हे अक्षर लिहिलेलं असत. त्या कार्टुन ने हातात एक बोर्ड पकडला असतो.. त्यावर " I Aम ...Read More "एवढंच लिहिलं असत.. समीरा तो कागद हातात घेऊन शौर्यने काढलेल्या त्या चित्राचा अर्थ लावत बसते.. आय एम इन.. पण पुढे काय?? अस अर्धवट कस काय पाठवल.?? पंधरा एक मिनिटं तिची अशीच विचार करण्यात निघुन जातात. ती तो कागद असाच डब्ब्यात ठेवणार तोच तीच लक्ष डब्यात असणाऱ्या खुप सुंदर आणि आकर्षीत अश्या चॉकलेटांकडे गेले.. गोल्डन रेपर्सवर मध्ये गुंडाळून ठेवलेली हार्ट शेप
शौर्यने क्षणाचाही विलंब न करता समीराने दिलेला डब्बा उघडला..समीराने ही शौर्य सारखच सेम कार्टुन काढलेलं.. त्याच्या ही टिशर्टवर S लिहिलेलं. तो गुढग्यावर बसुन एक हात पुढे करत त्या हातावर ठेवलेलं शौर्यनेच दिलेल लाल रंगाच्या रेपर्समध्ये गुंडाळलेल हार्ट शेपच चॉकलेट.. ...Read Moreकरून समीरा त्याला सांगत होती की असं तुझं प्रेम व्यक्त कर..शौर्य मनात काहीसा विचार करतो आणि मोबाईल हातात घेत वॉट्सए वरून समीराला "Nice Idea.. thanks for your suggestions." म्हणुन मुद्दामूनच मेसेज करतो..समीरा तो मेसेज बघताच खुप विचार करू लागते.. हा नक्की माझ्याच प्रेमात आहे की कुणा दुसरीच्या...?? असा का बरं मेसेज केला ह्याने.."ओहहहह...you want to make me jealous??? मी पण काही
शौर्य विराजशी फोनवर काहीच बोलत नव्हता तो शांतच होता.. विराजला कळलं कस ह्या गोष्टीचाच विचार तो करत राहतो. बहुतेक मम्मा इथे आली हे त्याला कळलं असेल..विराज : "काय झालं तु शांत का झालास??"शौर्य : "ते मी विचार करत होतो ...Read Moreमी दिल्लीला कधी गेलो..??"विराज : "ओहह कम ऑन ब्रो.. मी मम्माच फ्लाईट बुकिंग बघितलंय.. तिने अर्जेनंटली दिल्लीच फ्लाईट बुक केलेलं ते ही कंपनीच्या अकाऊंट मधुन आणि मला जेवढी आपल्या आय मिन तुझ्या कंपनीची माहिती आहे त्यानुसार तुमच्या कंपनीची कोणतीच ब्राँच दिल्लीत अजूनपर्यंत तरी नाही.."(मॉम एवढी मोठी मिस्टेक करूच कशी शकते.. शौर्य मनात विचार करू लागला..)शौर्य : 'एक मिनिट तु सारख
शौर्य मुंबईत न येण्यासाठी कारण शोधत होता.. मित्र मंडळींना काय सांगाव हे त्याला कळतच नसत..राज : "अरे बोल तरी.. कधीच ती विचारतेय..."शौर्य : "समीरा..ते माझा पाय..."समीरा : "दोन दिवस आधीच बोललासना बरा झालाय म्हणून आता...."शौर्य : "हो तेच सांगतोय.. ...Read Moreपाय बरा झालाय.. पण.. मुंबईला..??"मनवी : "आता काही कारण नको हा.. आपण सगळेच जाणार आहोत.."वृषभ : "अग पण त्याला काही पर्सनल प्रॉब्लेम असतील ना.."मनवी : "तुला काय माहीत त्याला प्रॉब्लेम आहे ते?? आणि आता तर तयार झालेला तो.."वृषभ : "तेव्हा मुंबईला लग्न आहे हे कुठे माहीत होतं.."समीरा : "पण आत्ता माहीत आहेना.. तस पण शौर्य तु तर मुंबईचाच आहेस ना मग
"व्हॉट सरप्राईज आहे शौर्य.. कधी आलास तु इथे?? काल तर माझ्याशी बोललास पण सांगितलं नाहीस की तु इथे आलास ते आणि आंटी सुद्धा काही बोलल्या नाहीत.. आणि आता तर....", ज्योसलीन आनंदाच्या भरात बोलत होती.."ज्यो किती प्रश्न करतेयस..???एखादा प्रश्न करून ...Read Moreबसलीस की मी उत्तर देईल ना..", ज्योसलीनला थांबवतच शौर्य बोलला..ज्योसलीन : "तु कधी आलास इथे ते सांग.."शौर्य : "मी आज सकाळीच आलोय इथे आणि मॉमला काहीच माहीत नाही ह्याबद्दल.."ज्योसलीन : "ओहहह! आंटीला पण सरप्राईज देणार वाटत."शौर्य : "तस नाही ग".."शौर्य आमची पण ओळख करून देना.. मला पण ओळख करून घ्यायला आवडेल", समीरा दात चावतच आणि थोडस खोट हसु चेहऱ्यावर आणत
सगळेच मज्जा मस्ती करत चौपाटीला आले.. लहान मुलांसारखं एकमेकांच्या अंगावर वाळु उडवन चालु होत.. रात्रीचा थंडावा, समुद्राच्या उधळणाऱ्या लाटांचा आवाज त्यावर ओढलेली चांदण्याने भरलेली आकाशी रुपी चादर... आणि मधुनच ढगांच्या आडून दिसणारा तो चंद्र जणु निसर्गाच्या अस्तित्वाची जाणीव करून ...Read Moreहोता.. रात्र असल्याने माणसांची वर्दळ देखील कमी होती.. त्यामुळे शांततेने ही तिथे हजेरी लावलेली अस म्हणायला काही गैर नाही.. सगळेच आता ह्या निसर्गच्या सानिध्यात थोडे फार हरवुन गेलेले..राज : "इथुन जावस वाटत नाही यार.. ""हो न..."शौर्य : "गाईज, हॉरर स्टोरी होऊन जाऊदेत... ह्या अंधारभऱ्या शांततेत.."सीमा : "मला चालेल.."राज : "मला पण.."हळुहळु सगळेच आपली संमती दर्शवत होते.. टॉनी : "पण एक अट
( मागील भागात आपण पाहिलात की.. शौर्य ब्रूनोला भेटायला जातो.. विराजच्या नकळत शौर्य ब्रूनोला भेटतो. खुप दिवसांनी शौर्य दिसल्याने ब्रुनो त्याच्यावर भुंकून आपलं प्रेम व्यक्त करतो. ब्रुनोच्या आवाजाने विराज त्याला शोधायला जातो.. झाडाच्या पलिकडून ब्रूनोचा आवाज येत असतो.. विराज ...Read Moreशोधत पूढे जातो..आता पुढे.) "Excuse me.." विराज झाडाच्या आड जाणार तोच वृषभ ने त्याला थांबवतच म्हटले..विराज : "yes"वृषभ : "मला हा एड्रेस सांगता का जरा.. Please..."विराज वृषभच्या हातातला कागद घेतो आणि त्यातला एड्रेस बघतो आणि तो वृषभला काही सांगणार.. तोच मोठं मोठ्याने ब्रुनो भुंकण्याचा आवाज तिथे येतो.. विराज हातातील कागद तसाच पकडत ब्रुनोच्या आवाजाकडे धाव घेतो.. शौर्य रोहनच्या मागे बाईकवर बसलेला असतो..
शौर्य खुप घाबरून गेला होता.. वरातीच्या गर्दीतील माणसांमध्ये लपुनच तो आत शिरला.. आत शिरताच जेवण बनवण्यासाठी एक खोली त्याच्या नजरेस आली.. क्षणाचाही विलंब न करता तो त्या खोलीत शिरला.. शौर्य अस लपुन छपुन कुठे चाललाय?? म्हणुन मनवी ही त्याच्या ...Read Moreत्याला बघायला त्या रूममध्ये शिरली.. शौर्य लपायला कुठे जागा मिळते का बघु लागला.. तोच भिंतीच्या कडेला टेकुन ठेवलेला भला मोठा पाण्याचा ड्रम त्याला दिसला.. ड्रम आणि भिंत ह्यांच्या मधोमध असलेल्या फटीत शिरून तो लपून बसला.. इथे अस किती वेळ त्याला लपुन रहावं लागेल हे त्याचं त्यालाच माहीत नसतं.. हृदय मात्र जोरात जोरात धडधडत होते.. अनिताचे शब्द आठवुन त्याला आता जाणवलेल
समीराला मनवीच्या बोलण्यावर काय रिएक्शन द्यावी हेच कळत नव्हतं.. सीमा : "समीरा तु तिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस.. तुझ्यासाठी दादाच लग्न महत्वाचं आहे. आपण शौर्यशी भेटुन बोलु नक्की काय भानगड आहे ते कळेलच आपल्याला.." समीराला सीमाच बोलणं पटत.. एक ...Read Moreश्वास घेत तिने रडु आतल्या आतच कुठे तरी दाबुन टाकलं.. "पाणी घे..", बाजुलाच असणाऱ्या वेटर कडुन सीमा ने पाणी घेत समीराला दिल.. पाणी पिऊन तिला थोडं बर वाटल.. "आर यु ओके..??", सीमाने तिला काळजी पोटी विचारल.. "शौर्य अस कसं वागु शकतो?? समीरा स्वतःलाच प्रश्न करत असते. समीराच लक्ष मात्र आता लग्न समारंभात लागत नव्हत.. त्याच त्याच पाहुण्याला ती पुन्हा पुन्हा
पहाटे विराजला जाग आली... "शौर्य झोपायलाच आला नाही का??" विराज स्वतःलाच प्रश्न विचारू लागला.. मोबाईल मध्ये बघितलं तर चार वाजुन गेलेले.. डोळे चोळतच तो उठला.. गेलरीत बघितलं तर शौर्य तिथेच डोकं टेकुन झोपलेला.. मोबाईल त्याच्या बाजुलाच पडलेला.. विराजने मोबाईल ...Read Moreनीट ठेवला.. आतुन उशी आणि चादर आणली.. शौर्यच डोकं उशीवर ठेवत त्याच्या अंगावर चादर घालून तो आत निघुन आला.. जवळपास आठ साडे आठ वाजता शौर्यला जाग आली.. स्वतःला अस गेलेरीत झोपलेला बघुन त्यालाच नवल वाटलं.. "विरsss", शौर्य विराजला आवाज देत होता.. विर कानात इयरफोन घालुन कोणाशी तरी फोन वर बोलत होता.. त्यामुळे शौर्यचा आवाज त्याला आला नाही.. शौर्य उठून सरळ
मनवीचे वडील मनवीला घेऊन डॉक्टरांकडे येतात.. अगदी फेमिली डॉक्टर असल्यामुळे त्यांना मनवी बद्दल तिच्या जन्मापासूनच्या सर्वच गोष्टी माहिती होत्या. डॉक्टर : "हॅलो बेटा.. कशी आहेस??" मनवी : "मी मस्त मला काही झालेलं नाही.. पण डॅड ऐकत नाही अजिबात.. जबरदस्ती ...Read Moreइथे घेऊन आलाय.. आता तुम्हीच समजवु शकता त्याला." डॉक्टर : "अस्स आहे तर.. ठिक आहे.. मी तुझ्या डॅडशी थोडं बोलतो.. तु बाहेर बसशील.. डॅड शी बोलतो आणि मग तुझ्याशी.. चालेल..." मनवी : "हम्मम.." मनवी डॉक्टरांना सांगितल्यावर बाहेर जाऊन बसली.. मनवीच्या वडिलांनी दुपारी मनवी कॉलेजवरून आल्यावर घडलेला प्रकार सांगितला.. मला मनवीच्या काही टेस्ट कराव्या लागतील अस सांगुन डॉक्टरांनी मनवीला आत बोलावले
पार्टी वरून शौर्य रूमवर निघुन आला. रोहनच्या वागण्याने त्याला खुप वाईट वाटलं होतं.. एवढा घाणेरडा आरोप रोहन माझ्यावर करूच कसा शकतो?? असा प्रश्न तो सारखा सारखा त्याच्या मनाला विचारत होता.. रोहन एवढं वाईट वागला शौर्यशी म्हणुन बाकीची मंडळी ही ...Read Moreनिघाली.. समीराला सुद्धा रोहनचा खुप राग आला पण रोहनचा बर्थडे म्हणुन ती ही त्याला काहीही न बोलता सरळ पार्टी मधुन निघाली.. रोहन त्यांना थांबण्यासाठी रिक्वेस्ट करत होता पण कोणीच थांबायला तैयार नव्हतं शिवाय मनवी.. तिला ह्या सगळ्या गोष्टीने फारसा काही फरक पडत नव्हता.. पण रोहनला त्याची चुक कळली होती. त्याच आता पार्टीत लक्षच लागत नव्हत.. शौर्यला भेटुन कधी त्याला सॉरी
शौर्य विराजला घेऊनच ज्योसलीनच्या घरी जायला निघतो. विराज : "तु जा मी आहे इथे.." शौर्य : "ए विर तु मला बोललेलास तु सोबत येणार म्हणुन.. " विराज : "हो ते मी ज्योसलीनच्या घरापर्यंतच बोललो होतो.. घरी नाही.." शौर्य : ...Read Moreआहेस यार तु.. शब्दांत फसवायला तु पण शिकलास..' विराज : "तुझ्याकडूनच शिकलोय रे ब्रो.. तु लवकर जाऊन ये.. मी आहे.. नाही तर मी घरीच जातो.. तस पण इथे थांबलं काय आणि घरी थांबलं काय एकच आहे.." शौर्य : "ऐकणं..मला बरोबर अर्ध्या तासाने कॉल कर.. तुझा फोन आला की मला निघायला.." विराज : "ओके डन आणि बेस्ट ऑफ लक.." शौर्य :
शौर्य आज दिल्लीला त्याच्या हॉस्टेलवर परतला.. हॉस्टेलवर पोहचेपर्यंत त्याला दुपार झाली.. रात्रभर विराज सोबत मस्ती केल्याने, त्याची झोप काही पूर्ण झाली नव्हती.. सामान तसच ठेवुन आहे त्याच कपड्यात तो बेडवर सरळ आडवा झाला.. पडल्या पडल्या त्याला झोपही सहज लागली. ...Read Moreटॉनी आणि राज नेहमी प्रमाणे प्ले हाऊसमध्ये जायला निघाले असताना शौर्यचा दरवाजा त्यांना ओपन दिसतो.. राज : "शौर्य आला सुद्धा आणि आपल्याला एका शब्दाने त्याने सांगितलं पण नाही.." वृषभ : "नुकताच आला असेल.. आत जाऊन बघुयात साहेब काय करत आहेत ते.." तिघेही शौर्यच्या रूममध्ये घुसले.. शौर्य गाढ झोपेत होता.. मोबाईल चार्जिंगला लावलेला.. एकीकडे त्याची बेग तशीच पडलेली.. टॉनी : "हा
शौर्य वॉशबेसिनमध्ये आपल्या शर्टावर पाणी टाकत कोल्ड्रिंक सांडलेला भाग तेवढा धुत असतो.. तोच त्याच लक्ष समोर असलेल्या मिरर मधून दिसणाऱ्या दरवाजाकडे जात.. कोणी तरी दरवाजाच्या फटीतून त्याच्याकडे बघतय अस त्याला वाटत. " रोहन तु आहेस का??" अस बोलत तो ...Read Moreमान पटकन मागे फिरवतो.. पण तिथे कोणीच नसत.. कदाचित मलाच भास झाला असेल अस बोलत तो ओल झालेलं शर्ट स्टीमर मशीन खाली धरत ते सुखवत असतो.. मनवी अशी इथे का उभी म्हणुन रोहन तिच्या मागुन येत तिला आवाज देतो.. रोहनने अस अचानक येऊन मागुन आवाज दिल्यामुळे ती थोडी दचकते.. रोहन : "अस घाबरायला काय झालं??" मनवी : "ते मी.. अ..
"शौर्य तु माझा फोन का उचलत नाहीस..", मनवी एकटीच स्वतःशी बोलत होती.. "तु बघच मी आता काय करते ते..", अस बोलत स्वतःच्या रूम मधील सामान ती अस्तव्यस्त करू लागली.. ★★★★★ खूप दिवसांनी शौर्य आज लेक्चर अटेंड करणार होता. नेहमीप्रमाणे ...Read Moreकॉलेजच्या गेटजवळ एकमेकांची वाट बघत थांबले होते.. समीरा : "काय रे रोहन.. मनवी कुठेय??" रोहन : "काय माहीत नाही ग.. फोन पण उचलत नाही.. मे बी येणार नसेल.." मनवी येणार नाही म्हटलं की शौर्यला थोडं बर वाटत.. सगळेच क्लासरूममध्ये जाऊन बसले.. लेक्चर चालु व्हायला अजून पंधरा मिनिटं तरी शिल्लक होती.. शौर्य : "समीरा मला नॉटबुक दे ना तुझी.." समीरा :
समीराला काय सांगावे ते शौर्यला सुचत नव्हतं.. किती विचार करतोयस??? समीरा शौर्यचा हात पकडतच बोलते.. शौर्य : "आपण कुठे तरी फिरायला जाऊयात..? फक्त दोघेच??" समीरा : "हे विचारायला तु एवढा वेळ लावलास.. किती ते टेन्शन तुझ्या चेहऱ्यावर.." शौर्य : ...Read Moreकोणत्या तरी मुलीला अस एकटीला फिरायला घेऊन जातोय मग टेन्शन तर येणारच ना.." समीरा : "हम्म ते तर आहे. मला आवडेल तुझ्यासोबत फिरायला जायला.. पण कुठे जायच??" शौर्य : "तु सांग ना.. मला दिल्लीच एवढं नाही माहीत ग.." समीरा : "मला तरी कुठे माहिती.. " दोघेही विचार करू लागतात.. समीरा : "आपण नेक्स्ट विकमध्ये जाऊयात..??" शौर्य : "का?? ह्या विकमध्ये
शौर्यला रोहन समोर काय बोलाव तेच कळत नसत.. रोहन : तु आता अस का बोललास मनवी तुला ब्लॅकमेल करते..?? शौर्य खाली मान घालुन कसल्या तरी विचारात हरवुन जातो.. "अरे बोल ना काहीतरी..",रोहन जोरातच ओरडतो शौर्य ₹वर वृषभ : "रोहन ...Read Moreएवढ्या मोठ्याने का ओरडतोयस तु?? सगळे बघतायत इथे.." रोहन : "मग काय करू यार?? आज सकाळपासून मी वेड्या सारखा ह्याच्या मागे मागे फिरतोय पण हा साध बघत सुद्धा नाही माझ्याकडे.. तुम्हाला माहितीना तो नाही नीट बोलला तर मला त्रास होतो आणि त्यालाही माहिती तरी तो अस करतोय.." शौर्य : "मग काल तु जे वागलास त्यामुळे मला किती त्रास झाला असेल
शौर्य आणि समीरा दोघेही हॉटेलमध्ये बसुन त्यांनी ऑर्डर केलेलं जेवण कधी येत त्याची वाट पहात होते.. समीरा काही बोलायला जाणार तोच शौर्यचा फोन वाजला.. "राज आता ह्या वेळेला फोन करतोय..", शौर्य कपाळावर आट्या पाडतच बोलतो.. समीरा : "काही तरी ...Read Moreअसेल उचलुन तर बघ.." शौर्य फोन उचलुन कानाला लावतो... राज : "अरे शौर्य यार आहेस कुठे??" शौर्य : "जिथे असायला हवं तिथेच आहे मी.. तु फोन का केलास ते सांग??" राज : "माझी मेथ्सची टेक्सबुक तुझ्याकडे आहे का??" शौर्य : "माझ्याकडे?? मी कधी घेतली तुझी टेक्सबुक??" राज : "तुझा काय भरोसा.. जास्त अभ्यास करायचा नादात माझी पण टेक्स्ट बुक घेतली
रोहनला कळत नसत की त्याच नाव सरांनी सांगितलेल्या लिस्टमध्ये का नाही ते.. टॉनी : शौर्यने बुक कम्प्लिट केलेली ना.. टॉनी मागे वळुन वृषभ आणि राज ला विचारू लागला.. वृषभ : "आम्ही पण तेच बोलत होतो.. पर्वा तर मी त्याच्या ...Read Moreबारा नंतर बाहेर पडलो.. तरी तो कम्प्लिट करत बसलेला.." (रोहन त्यांच बोलणं फक्त ऐकण्याच काम करत होता) "शहहह... Keep Silent..." सर असे बोलताच सगळे शांत बसतात.. इथे समीराच पण लक्ष लागत नसत.. शौर्य क्लासरूम मधुन निघुन सरळ ग्राउंडवर जाऊन बसतो.. खांद्यावरची बेग बाजुला ठेवत दोन्ही हात डोक्याला लावत तो शांत बसुन रहातो.. ग्राउंडवर रोहनचे सुरवातीचे मित्र मंडळी तिथेच सकाळच्या चहाची
रोहन बाईकला किक मारतच वृषभकडे बघतो.. वृषभ पाठी काय तरी बघत असतो.. रोहन : "काय झालं?? बस ना.." वृषभ : "रोहन ते.. तु मला बाईक चालवायला देशील???" रोहन : "घे ना मग... एवढं घाबरत का विचारतोस..??" "एकच मिनिट हा ...Read Moreआलाय..", अस बोलत वृषभ राजचा फोन उचलतो.. राज : "अरे वृषभ सगळा प्लॅन फिस्कटला.. तो शौर्य खालीच येत नाही.." वृषभ : "काय!! पण का??" राज : "बर वाटत नाहीय बोलतोय.. " वृषभ : "थांब मी करतो..त्याला कॉल.. अस कस नाही येणार बोलतो तो.." (वृषभ राजचा फोन कट करत शौर्यला लावतो.. शौर्यच्या फोनची रिंग होत असते) वृषभ : "ए शौर्य मला
सगळी जण रात्री शौर्यच्या लॅपटॉपमध्ये मुव्ही बघत असतात.. शौर्य मात्र समीरा सोबत चॅटींग करण्यात बिजी असतो.. तोच शौर्यला एका इंटरनेशनल नंबर वरून फोन येतो.. शौर्य नंबर बघून फोन उचलु की नको विचार करत राहतो. राज : "ए शौर्य फोन ...Read Moreनाही तर सायलेंट तरी कर ना.. " टॉनी : "बघ तर.. एक तर मगासपासून तुझ्या Smsच्या ट्युन ने आम्ही इरिटेट झालोय.. " शौर्य राज आणि टॉनीच बोलणं इग्नोर करतो.. आलेला फोन कट करतच पुन्हा मोबाईलमध्ये चॅटिंग करण्यात गुंतला.. आणि तोच पुन्हा त्याचा फोन वाजला.. तस तिघेही त्याच्याकडे रागात बघतात. "तुम्ही लोक अस का बघताय माझ्याकडे?? आता फोन वाजतोय तर मी
शौर्य एक टक त्याच्या मम्माकडे बघतच राहिला. समीरा रागातच शौर्य जवळ येते. सोबत त्याचे मित्र मंडळी सुद्धा.. समीराच त्याच्यापाठी असलेल्या त्याच्या आई आणि भावाकडे लक्षच नसत.. ती रागातच त्याच्या हाताला धरतच त्याच तोंड आपल्याकडे फिरवते.. समीरा : "शौर्य प्लिज ...Read Moreदिस... सोड त्याला जाऊदे.. आणि चल तु इथुन.." राज : "ए समीरा तु उगाच घाबरतेस.. कसला भारी फायटिंग करतो तो.. मी तर फॅन झालोय ह्याचा.." टॉनी : "मग गोल गोल फिरून हवा घाल ह्याला.. घाम बघ किती आलाय ह्याला.." टॉनी वृषभला हसतच टाळी देत बोलला.. वृषभ : "तु असा शांत का आहेस??" "ते मss मम्माss", शौर्य रडवा चेहराकरतच बोलतो.. वृषभ
विराज शौर्यच्या बोलण्याकडे लक्षच देत नाही.."विर प्लिज ना", शौर्य त्याला घट्ट मिठी मारतच बोलतो.. विराज : "शौर्य सोड मला आणि घरी चल.. थंडी खुप वाजतेय इथे." शौर्य : "विर प्लिज मला जाऊ दे दिल्लीला.. मला माझ्या मित्रांशि वाय इथे ...Read Moreकरमत रे.." विराज : "आणि आमच्या शिवाय??" शौर्य : "तुम्ही लोक घरी असता तरी काय?? आज कुठे तु अकरा वाजता माझ्या रूममध्ये आलास. नाही तर सेटरडे किंवा सँडे शिवाय तु काय आणि मम्मा काय मला दोघेही दिसत नाही.. सेटरडे सुद्धा इथे तिथे मिटिंगसाठीच असतो तुमचा.. इतर दिवशी कामावरून घरी आलात तरी तो लॅपटॉप आणि तुम्ही.. मला बोअर होत यार " विराज :
विराज रॉबिन नक्की कश्याला आलाय हे बघायला रूमबाहेर पडला.. शौर्य आणि ज्योसलीन सुद्धा त्याच्या मागून रूम बाहेर पडले.. "तो तुझा चरसी कश्याला आलाय इथे??",शौर्य फक्त ज्योसलीनला ऐकु जाईल एवढं हळु बोलतो " शौर्य स्टॉप टु कॉल हिम चरसी..",ज्योसलीन थोडं ...Read Moreदाखवतच शौर्यला बोलली शौर्य : "बर बाबा नाही बोलत पण का आलाय तो इथे??" ज्योसलीन : "तु स्वतः चल आणि बघ.." "तुम्ही दोघ बहुतेक माझं दिल्लीला जाण केन्सल करणार वाटत.. हे देवा प्लिज वाचव..",शौर्य दोन्ही हात जोडत, मनात देवाच्या धावा करतो ज्योसलीन : "तु अस वेड्यासारख का वागतोयस आज??" शौर्य : "आता तुम्ही दोघांनी मिळुन मला सस्पेन्स मुव्ही दाखवायचं ठरवलय
रात्री जेवणाची वेळ झाली असते.. शौर्य आणि विराजची डायनींग टेबलवर नेहमीप्रमाणे मस्ती चालु असते.. शौर्यला लांबुनच अनिता येताना दिसते.. तसा त्याचा आत्तापर्यंत हसणारा चेहरा गंभीर झाला.. विराज : "ए शौर्य आता रडु नकोस.. तुझी मस्ती केली तर तु लगेच ...Read Moreपाडुन बसतोस.." नेहमी विराज सोबत आरग्युमेन्ट करणारा शौर्य आता मात्र शांतच बसतो.. विराज : "काय झालं??" अनिता : "तुम्ही लोक जेवुन घ्यायच ना.. कोणाची वाट बघत थांबलात..??" पाठुन अनिताचा आवाज ऐकताच विराज मागे बघतो.. विराज : "मम्मा तु आलीस??... आम्ही दोघे तुझीच वाट बघत होतो..." अनिता : "का?? काय झालं??" विराज : "खुप दिवसांनी आपण तिघ एकत्र आहोत.. म्हणुन विचार
गाडीत दंगा मस्ती चालुच होता.. "ए रोहन गाडी बाजुला घे ना.. तो बघ तिथे कॅक शॉप आहे मी कॅक घेऊन येतो."0गाडीच्या विंडो मधुन कॅक शॉप दाखवतच शौर्य बोलला. टॉनी : "ए गाईज प्लिज कॅक वैगेरे नको... आपल्याला उशीर होईल ...Read Moreआधीच उशीर झालाय.." "बीचवर जायला कसला आलाय उशीर.. एक काम करतो मी घेऊन येतो.. तुम्ही लोक इथेच थांबा...",शौर्य वृषभला घेऊन गाडीतुन उतरून केक आणायला दुकानात गेला.. जवळपास अर्धा तास अगदी सहज उलटुन गेला तरी वृषभ आणि शौर्यचा काही पत्ता नव्हता.. रोहन : "कॅक घ्यायला गेलेत की बनवायला..? सात वाजुन गेलेत.. तिथे पोहचायला आपल्याला अजुन दिड तास लागेलं बट.. ट्रॅफिक बघता
रोहन शौर्यकडे बघतच रहातो.. शौर्य : "रोहन प्लिज.. घेणा शप्पथ माझी.. तुझ्यासाठीच बोलतोय रे मी.. " रोहन शौर्यच्या डोक्यावरचा हात काढतो.. शौर्य : "काय झालं??" रोहन : "मला नाही जमणार यार.. तु का हट्टीपणा करतोयस?? प्लिज सोड ना तो ...Read More"जो आपल्या मित्रासाठी काहीच करू नाही शकत.. असला मित्र नकोय मला माझ्या लाईफमध्ये.. ", रोहनला लांब ढकलतच शौर्य हॉस्टेलमध्ये जाऊ लागला.. "शौर्य मग माझं पण ऐक..", शौर्यचा हात पकडतच रोहन त्याला थांबवतो रोहन : "तु बिअरची बॉटल पूर्ण पिऊन दाखव मग मी माझी सगळी व्यसन बंद करेल.." "तुला माहिती मी ते नाही करू शकत, तरी तु अस बोलतोयस..", शौर्य रोहनची