फसवणूक - 1

  • 10k
  • 1
  • 2.3k

फसवनूक. भाग १ला आज सकाळी सकाळीचं काँलेजला जायच्या आगोदर अण्णांचे म्हणजे माझ्या वडीलांचे सहकारी आमच्या घरी आले.म्हणाले"सर,न बोलावता आणि पूर्व सुचना न देताचं आलोय.थंडीचा, वहिणींच्या हातचा आल्ल घालून केलेला चहा प्यावां आणि तुमच्यासोबतच काँलेजला जावं असं वाटलं.म्हणून आलो.चालेल ना?"कँन्टींमध्ये नाही मिळतं हो असा चहा. ते सर दुस-या ठिकाणाहून इथे अपडाऊन करतं असतं.त्यामूळे ते सकाळी लवकरचं घर सोडतं. " अरे हक्कानं येत चला,पूर्वसुचना कशाला हवी.बसा मिही निघतचं होतो आता काँलेजला.चहा पिऊनचं जाऊया मग."असे म्हणून ते दोघे हाँलमध्ये गप्पा मारत बसले. "दोन कप चहा टाक गं"अण्णाने आईला सांगितले. चहा