गेम ऑफ लव - 3

  • 7.7k
  • 1
  • 3.2k

गेम ऑफ लव. भाग 3 राजवीर खाली जाताच रश्मी हताशपणे ...त्या तिथेच बसून राहते ...आणि रूम मध्ये नजर फिरवताच तिच्या डोळ्यातून टपटप पाणी गळू लागते ...का...? का...? असे प्रश्न स्वतःला विचारत राहते आणि पुन्हा डोळ्यातील अश्रू पुसून .. काहीतरी . विचार करतच... आंघोळीसाठी जाते... स्वतःचे थोडं आवरून ....कपाटातील एक साडी घालून... तयार होत...ती आता ड्रेसिंग टेबलच्या आरशात स्वतःला पाहू लागते ....डोळे रडल्या मुळे सुजून लाल झालेले असतात ...कालपासून काहीच न खाल्ल्यामुळे तिच्या चेहऱ्याची रया गेलेली असते . .".पण आता नाही ..!"..असं म्हणत ती पुन्हा स्वतःच्या डोळ्यात काजळ घालून.... तिथे असलेला परफ्युम लावत असताना.... बेडरूमचा दरवाजा चा आवाज होतो... ब्रेकफास्ट घेऊन