मन करारे प्रसन्न

(27)
  • 10.4k
  • 2.8k

जगतगुरू संत तुकाराम महाराजांचे 1700 शतकातील ओळीतल हे छोटंसं वाक्य किती अर्थ पुर्ण आहे. पण आपलं आयुष्य जातं हे समजायला पण तरी समजत नाही.मला जो अर्थ समजला तो तुमच्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. अलीकडचे जग हे computerised world किंवा संगणकीय जग आहे. आपण संगणकाच्या भाषेत समजू या. संगणकला तीन भाग असतात खालीलप्रमाणे 1) इनपुट – ज्यातून आपण data फीड करतो. 2) प्रोसेसर – म्हणजे CPU जो data प्रोसेस करतो 3) आउटपुट – जो माहितीपूर्ण information देतो ज्या मुळे योग्य निर्णय घेता येतो.संगणकामध्ये जर data correct किंवा बरोबर फीड केला तर योग्य माहिती मिळते आणी निर्णय योग्य घेता येतो. तेच चुकीचा data फीड केला