अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 39

(16)
  • 8.1k
  • 3.6k

सगळी जण रात्री शौर्यच्या लॅपटॉपमध्ये मुव्ही बघत असतात.. शौर्य मात्र समीरा सोबत चॅटींग करण्यात बिजी असतो.. तोच शौर्यला एका इंटरनेशनल नंबर वरून फोन येतो.. शौर्य नंबर बघून फोन उचलु की नको विचार करत राहतो. राज : "ए शौर्य फोन उचलायचा नाही तर सायलेंट तरी कर ना.. " टॉनी : "बघ तर.. एक तर मगासपासून तुझ्या Smsच्या ट्युन ने आम्ही इरिटेट झालोय.. " शौर्य राज आणि टॉनीच बोलणं इग्नोर करतो.. आलेला फोन कट करतच पुन्हा मोबाईलमध्ये चॅटिंग करण्यात गुंतला.. आणि तोच पुन्हा त्याचा फोन वाजला.. तस तिघेही त्याच्याकडे रागात बघतात. "तुम्ही लोक अस का बघताय माझ्याकडे?? आता फोन वाजतोय तर मी