तू ही रे माझा मितवा - 34

(19)
  • 9.6k
  • 1
  • 4.5k

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_३४ {This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}#तिच्यासमोर तो! ती स्वतःपासून वेगळी होऊन स्वतःकडेच अनोळखी नजरेने बघतेय,अजूनही समोर कबीर आहे ,हे मन स्वीकारत नाहीये -‘हे स्वप्नयं..हे खरं नाहीये! “तू माझ्या डायरीच्या पानांत होतास कबीर,तू तिथेच असायला हवं होतं.तुझं हे असं अचानक समोर येणं मी जमेस धरलंच नव्हतं कधी. आता मी काय करू? मी तुझ्या नकळत तुझ्यात स्वतःला मिसळून घेतलंय हे तुला