अचूक वेध

  • 5.4k
  • 1.7k

एंकाउंटर स्पेशालिस्ट, कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर म्हणून ख्याती असलेला समर जाधव.. आपल्या पत्नीसोबत रहात होता. दिसायला देखणी.. वसुधा सकाळी उठली अन अंगणात आली.. पेपर उचलून घेत माघारी वळाली.. पण काहीतरी असल्यासारखं वाटल्याने परत वळाली.. एक कागदी बोळा पडलेला दिसला.. तीने तो उचलून हातात घेतला.. तो उघडून बघताच ती घाबरली अन जोरात किंचाळली.. तिचा आवाज ऐकताच शेविंग करणारा समर धावतच बाहेर आला.. समोर वसुधा बेशुद्ध अवस्थेत होती. त्याने तिला उचलून घरात आणले.. बेडवर झोपवले.. तोंडावर पाणी शिंपडले.. " वसू.. वसू.. " समरने आवाज दिला.वसुधा शुद्धीत आली.. समरने तिला पाणी