गोष्टीतले प्रेम..

  • 6.5k
  • 2k

..गोष्टीतले प्रेम आणि मन..ही गोष्ट खुपचं मनाला भावुन घेणारी आहे... ज्या वेळी ती ऐकावी त्या त्या वेळेला मनाला चुटपूट लावून जाणारी...तुम्हाला नक्कीच ही गोष्ट आवडेल... असेच काहीस घडले परीच्या आयुष्यातही... परी खूप हुशार , खूप बोलणारी, मन मिळावू आणि खुप सुंदर , तिचे हसणे एवढे मोहक कि दु:खही पळून जाणारे, वडिलांच्या निधना नंतर स्वतःला खुप मोठी समजायला लागली होती...तिच्या चाणाक्ष बुद्धीची कदाचित कल्पनाही करता येणार नाही पण,समोरच्या व्यक्तीच्या मनी काय आहे हे त्याला पाहताच, ओळखणारी, घरच्या परिस्थितीने गांजलेली पण, तरीही आकाशाला झेप घेणारी स्वप्ने पाहणारी अशी ही परी सर्वांनाच हवी हवी असणारी..... परी कॉलेज मध्ये असताना शांतच असायची त्यामुळे, तिला