रेशीम गाठी

  • 9.5k
  • 1
  • 2.4k

रमेश सिन्नरच्या बस स्टँड वर मालतीची वाट पहात गेल्या एक तासापासून उभे राहून कंटाळला होता. रमेश व मालतीला शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जायचे होते. मालती नासिकला रहात होती, तर रमेश सिन्नर चा रहिवाशी होता. दोघांची ओळख नाशिकच्या बी.वाय.के. कॉमर्स कॉलेज च्या पहिल्या वर्षी असताना झाली होती. कॉलेजला पहिल्या वर्षीच्या एडमिशन च्या दिवशी संयोगाने दोघांनी एकमेकांना बघितले आणि काही कळायच्या आत डोघे एकमेकांचे कधी झाले कळलेच नाही. आता दोघेही बी. कॉम. शेवटच्या वर्षाला होते. चंद्रकले प्रमाणे दोघांचे प्रेमप्रकरण वाढतच होते. एव्हढ्यात नाशिकहून आलेल्या बसमधून मालती आपली पर्स सावरत खाली उतरली. तिची तारांबळ बंधून