स्नेही - 1

  • 6.7k
  • 3k

पुण्यातील सुंदर आषाढातील सकाळसकाळचा प्रहर निळ्या आकाशात पुर्वेकडून डोकं वर काढत असलेला सूर्य, सुरेल गीत गात असलेले पक्षी, तो वर्षा ऋतू ची चाहूल देणारा प्राभती गारवा, सर्व धरती भर पसरलेले तांबूस सूर्यकिरणांची चादर सर्व जीवांना कवेत घेऊन मायेची ऊब देत होती. हे आल्हाददायक वातावरण मन अगदी मोहून टाकत होतंखिडकीतून येणारी सकल किरण एका मोहक चेहऱ्यावर पडून त्या सावळ्या रंगाच्या मुलीचं सौंदर्य वाढवत होते. प्रकाश पडताच त्या मऊ काळ्या पापण्या उघडू पाहत होत्या. ते नाजूक नाक, गुलाबी ओठ आणि चेहऱ्यावर येणाऱ्या